एकूण 90 परिणाम
एप्रिल 29, 2017
जयपूर: जेट एअरवेजच्या विमानाचे अपहरण झाल्याचा संशय घेत एका प्रवाशाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्‌विट केल्याची घटना काल (गुरुवारी) घडली. मुंबईहून दिल्लीला जाणारे जेट एअरवेजचे विमान खराब हवामानामुळे जयपूरला वळवण्यात आले. विमान अचानक जयपूरला वळवण्यात आल्याने एक प्रवासी चांगलाच...
एप्रिल 28, 2017
नवी दिल्ली- वाहन चालविताना 10 पैकी 9 जण मोबाईलचा वापर करतात, अशी माहिती एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून पुढे आली आहे. सेव्हलाईफ फाऊंडेशनने आठ शहरांमध्ये सर्वेक्षण केले असून, अहवाल सादर केला आहे. सर्वेक्षण केलेल्या शहरांमध्ये दिल्ली, मुंबई, जयपूर व बंगळूरसारख्या शहरांचा समावेश आहे. वाहन...
एप्रिल 25, 2017
नागपूर - स्वत:च्या कशिश या सात वर्षीय मुलीला गॅलरीतून रस्त्यावर फेकून खून करणाऱ्या पित्याला सोमवारी (ता. 24) जिल्हा व सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपीचे नाव प्रदीप पुंडलिकराव जयपूरकर (वय 48, रा. नवाबपुरा) असे आहे.  प्रदीप आणि वर्षा (वय 39, रा. नवाबपुरा) यांचे काही...
एप्रिल 23, 2017
पुणे - उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत मध्ये रेल्वेने पुण्यावरून ३४० मार्गांवर नियमित गाड्यांव्यतिरिक्त विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये २३९ गाड्या थेट पुणे रेल्वे स्थानकावरून आणि १०१ गाड्या पुणेमार्गे जाणाऱ्या आहेत. या गाड्या पाच जुलैपर्यंत...
एप्रिल 16, 2017
उन्हाळ्यात तापमान वाढणार हे अपेक्षितच असलं, तरी यंदा मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच तापमानात तीव्रतेनं वाढ व्हायला सुरवात झाली आहे आणि दिवसेंदिवस काहिली वाढतच चालली आहे. हवामानात अचानक होणाऱ्या अशा बदलांमागं काही तात्कालिक कारणं असली, तरी एकूणच मानवाकडून निसर्गाच्या चक्रात सुरू असलेल्या...
एप्रिल 09, 2017
नवी दिल्ली - गोहत्येविरोधात राष्ट्रीय कायदा असावा, अशी मागणी करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज (रविवार) गोसंरक्षणाच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या हिंसाचारामुळे मूळ हेतुचीच कुप्रसिद्धी होत असल्याचे मत व्यक्त केले. "गोहत्येविरोधात राष्ट्रीय पातळीवर एक कायदा असावा....
एप्रिल 09, 2017
केवळ गुरूच नव्हे; तर माझी आईही! माझे वडील प्रभाकर पणशीकर यांची नाटक कंपनी होती. तिच्यातर्फे ‘तुझी वाट वेगळी’ या नाटकाच्या निमित्तानं मी पहिल्यांदा किशोरी आमोणकर यांना भेटलो होतो. या नाटकाचं संगीतदिग्दर्शन किशोरीताईंचं होतं. ‘पणशीकरांचा माणूस’ म्हणून मी असिस्टंट या नात्यानं काम करत होतो. शिवाय...
एप्रिल 07, 2017
गाय किंवा गोवंशाच्या कतलींवर बंदी घालण्याचे कायदे बनविण्याची व त्यासाठी अगदी जन्मठेपेसारख्या कडक शिक्षेची तरतूद करण्याची अहमहमिका विविध राज्यांमध्ये सुरू आहे. तो अधिकार कायदेमंडळाला असल्याने त्याविरुद्धची लढाई काही लोक न्यायालयात लढत आहेत. तथापि, गायीच्या संगोपनाला किंवा गोवंशहत्याबंदीला...
एप्रिल 06, 2017
जयपूरः राजस्थानमध्ये गायींची चोरटी वाहतूक करण्याच्या संशयावरून तथाकथित गोरक्षकांनी केलेल्या हल्ल्यात बळी गेलेली व्यक्ती कसाई नव्हे तर शेतकरी असल्याचे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (गुरुवार) दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलू खान (वय 55,...
एप्रिल 05, 2017
जयपूर : गायींची वाहतूक करत असल्याबद्दल राजस्थानमध्ये तथाकथित गोरक्षकांनी पाचजणांवर हल्ले केल्याचे समोर आले आहे. त्यापैकी अलवार येथील एकाचा मृत्यू झाला आहे.  पहलू खान (वय 55) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून, ते मूळचे हरियानाचे रहिवासी आहेत. खान यांच्यासह इतर चारजण गायी घेऊन...
एप्रिल 05, 2017
जयपूर (राजस्थान) - सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावर मद्यविक्रीस बंदीचा निर्णय दिल्यानंतर त्यातून पळवाट काढण्यासाठी राजस्थानामधील सार्वजनिक बांधकाम विभाग राज्य महामार्गांना शहरी मार्ग असा दर्जा देण्याच्या विचारात आहे. 15 डिसेंबर 2016 रोजी सर्वोच्च...
एप्रिल 05, 2017
किशोरीताईंच्या सुरांना अभिजाताचा दैवी स्पर्श होता आणि कमालीच्या निगुतीने त्यांनी त्यातली चिरंतन विशुद्धता जतन केली.   गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या जाण्याने अभिजात हिंदुस्थानी संगीताच्या क्षेत्राची प्रचंड हानी झाली, हे फार तोकडे वाक्‍य झाले. ही प्रचंड हानी म्हणजे नेमके काय झाले, हे शब्दांत...
एप्रिल 03, 2017
जयपूरच्या कडक उन्हात सुरू असलेल्या राष्ट्रीय पॅरा ऍथलेटिक्‍स स्पर्धेतील महिलांच्या गोळाफेकीचा निकाल हा एक सुखद धक्का होता. महाराष्ट्राच्या भाग्यश्री माझिरे हिने त्यात सुवर्णपदक पटकावले. पॅराऑलिंपिकमधील रौप्यपदकविजेत्या दीपा मलिकच्या रिओतील कामगिरीपेक्षा सरस कामगिरी तिने नोंदविली. या विजयानंतर...
एप्रिल 01, 2017
नवी दिल्ली - देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या मुख्य स्टेट बँकेत (एसबीआय) पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण झाले आहे. त्यामुळे आता एसबीआय जगातील 45 व्या क्रमांकाची सर्वांत मोठी बॅंक बनली आहे. एसबीआयमध्ये आज (शनिवार) स्टेट बँक आॅफ हैदराबाद, स्टेट बँक आॅफ त्रावणकोर, स्टेट बँक आॅफ बिकानेर अँड जयपूर...
मार्च 29, 2017
दामिनी, अवंतिका, अक्कासाहेब, राधिका असो की राजश्री प्रॉडक्‍शनच्या गाजलेल्या हिंदी मालिका. रोहिणी निनावेंच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली प्रत्येक व्यक्तिरेखा आणि मालिका लोकप्रिय होतेच. मालिकांच्या विश्‍वात आपल्या लेखणीने यशस्वी मालिकांची गुढी उभारणाऱ्या प्रसिद्ध लेखिका रोहिणी निनावे यांच्या मालिका...
मार्च 25, 2017
सोलापूर - स्वतः दोन्ही पायांनी अपंग... परंतु ज्यांना पाय नाहीत, अशांसाठी जयपूर फूटच्या निर्मितीत ज्याचे हात लागत आहेत, असा रामनारायण जलावाद (रा. जयपूर) हा गेल्या 35 वर्षांपासून आपले काम निष्ठेने व प्रामाणिकपणे करत आहे. एका दिवसात सहकाऱ्यांच्या मदतीने शंभर-दीडशे फूटच्या...
मार्च 24, 2017
सोलापूर - आज तपासणी झाली... उद्या मोजमाप घेतले जाईल... आठवड्याने तुमच्यासाठीचा जयपूर फूट मिळेल... असा कसलाही सरकारी वेळकाढूपणाचा सूर नाही... जागेवरच तपासणी, तेथेच मोजमाप अन्‌ काही वेळातच तयार जयपूर फूट पायात घालून चक्क चालत निघायचे! ही किमया होत आहे... सोलापूरच्या...
मार्च 23, 2017
सोलापूर - आज तपासणी झाली... उद्या मोजमाप घेतले जाईल... आठवड्याने तुमच्यासाठीचा जयपूर फूट मिळेल... असा कसलाही सरकारी वेळकाढूपणाचा सूर नाही... जागेवरच तपासणी, तेथेच मोजमाप अन्‌ काही वेळातच तयार जयपूर फूट पायात घालून चक्क चालत निघायचे! ही किमया होत आहे... सोलापूरच्या लोकमंगल...
मार्च 23, 2017
जयपूर - अजमेर दर्ग्यामधील बॉंबस्फोटप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने भावेश पटेल आणि देवेंद्र गुप्ता या दोघांना बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याशिवाय पटेलला 10 हजार आणि गुप्ताला पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला. अजमेरमधील सूफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्‍...
मार्च 19, 2017
धुळ्यात एका डॉक्‍टरला जमावानं केलेल्या जबरी मारहाणीनं वैद्यकीय, सामाजिक विश्‍व पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. रुग्णाच्या नातेवाइकांच्या संतापाचा उद्रेक होण्याच्या घटनांचं प्रमाण गेल्या काही काळात वाढलं आहे. दोन्ही बाजूंनी वाद-प्रतिवाद करण्यात येतात, मात्र मारहाणीचा ‘रोग’ वाढतच चालल्याचं दिसतं. या...