एकूण 15 परिणाम
एप्रिल 14, 2017
मालनगाव धरणावरून जलवाहिनीचा प्रस्ताव; संघर्ष समिती स्थापनेसह आंदोलन सुरू धुळे - टंचाईच्या कालावधीत मालनगाव (ता. साक्री) येथील धरणावरून पूर्वी धुळ्याला आणि आता साक्री शहराला प्रस्तावित जलवाहिनीव्दारे पाणी देण्यास मालनगावसह पंचक्रोशीतील १६ गावांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यांनी मालनगाव धरण बचाव...
मार्च 23, 2017
नागपूर - दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्याने पर्यावरणाची समस्याही गंभीर होत चालली आहे. "स्मार्ट सिटी'कडे शहराची वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत एकीकडे सिमेंटचे रस्ते बनविले जात असताना त्याचवेळी वृक्षतोडही मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडत आहे. अशा परिस्थितीत पर्यावरणाचे रक्षण...
मार्च 17, 2017
सीमावर्ती राज्यांतील घडामोडींचे, राजकारणाचे परिणाम शेजारी देशांबरोबरच्या संबंधांवर होत असतात. त्यामुळे नुकत्याच निवडणुका झालेल्या सीमेवरील चार राज्यांतील सरकारांपुढे आव्हानात्मक परिस्थिती राहील. नुकत्याच निवडणुका झालेल्या पाच राज्यांपैकी गोवा वगळता उरलेली चार राज्ये ही सीमावर्ती राज्ये आहेत....
मार्च 14, 2017
ॐ नमोजी नमोधीशा। आधी वंदितो तुज परमेशा। अजिंक्‍य तूचि सत्ताधीशा। नमवी भूमी जगत्कारा।। जैं पार्थाचें रथी बैसे देवकपि। तैं तुझ्या रथीं अमित शाहदपि। तेणें जिंकली अखंड यूपी। तृप्त केला जनभार।। घोष केला हर हर मोदी। जनें चित्कारिली घर घर मोदी। ऐसा कहर प्रचार संवादी। काशीस्थळी दुमदुमे।। अश्‍वमेधाचा...
मार्च 11, 2017
नव्वदच्या दशकातील बॉलीवूडमधील लोकप्रिय ठरलेली जोडी अभिनेता गोविंदा आणि रविना टंडन पुन्हा थिरकताना दिसणार आहे. तब्बल अकरा वर्षांनंतर त्यांचे दिलखेचक नृत्य पाहायला मिळणार आहेत. झी सिने पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर त्यांची ही धूम पाहण्याची संधी मिळेल. मंचावर सुरुवातीला हे दोघे वेगवेगळी...
फेब्रुवारी 26, 2017
  ‘मेरे हमसफर’ या सिनेमातलं ‘किसी राह में किसी मोड पर’ हे लता मंगेशकर-मुकेश यांनी गायलेलं गाणं रूपकमध्ये आहे; पण या गाण्याचं चित्रीकरण तालाप्रमाणे नाही. नायक आणि नायिका ट्रकमधून प्रवास करत असतात...ताल आणि सिनेमा यांच्यातली लय जुळत नाही. गाणं आधी तयार करून नंतर सिनेमात वापरलं असावं किंवा गाण्यातल्या...
फेब्रुवारी 17, 2017
केवळ १५ गुंठेधारक कुटुंबाच्या काशीबाई झाल्या मुख्य कणा  घराला घरपण असतं ते आईमुळे. कोल्हापूर जिल्ह्यातील मुडशिंगी येथील मोरे कुटुंबाची शेती म्हणाल तर जेमतेम १५ गुंठे. पण त्याचा बाऊ न करता घरच्या कर्त्या महिलेनं म्हणजे काशीबाईंनी मोठ्या जिद्दीने दुग्धव्यवसायाचा डोलारा सांभाळत घरची आर्थिक बाजूही...
फेब्रुवारी 02, 2017
अभिनय व डान्समध्ये "हिरो नंबर वन' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता गोविंदा त्याच्या चाहत्यांच्या व रसिकांच्या जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी सज्ज झाला आहे. आता तो त्याच्या जुन्या अवतारात पाहायला मिळणार आहे. त्याचा आगामी चित्रपट "आ गया हिरो' मधील "लोहे दा लीवर...' हे गाणे नुकतेच लॉंच करण्यात...
जानेवारी 18, 2017
जळगाव - मुलाची लग्नपत्रिका वाटप करून परतणाऱ्या सेवानिवृत्त हेड मेकॅनिकला शिवाजी उद्यानात रस्ता भटकल्यावर तलावाच्या बांधावर नेवून बेदम मारहाण करून त्याच्याजवळील 50 हजार रुपये लुटल्याप्रकरणी संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. यामागे मेहरुण तलावालगतच्या शिवाजी उद्यानातील "गंजोटली गॅंग' असून...
डिसेंबर 07, 2016
कलांचा आविष्कार सादर करीत लोकांची मने जिंकण्याचे काम सर्वांनाच जमत नाही. म्हणून तर कलाकार लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवितात. एखादी कला फक्त कलाकारापुरती मर्यादित राहत नाही. ती साऱ्या विश्‍वाची बनून जाते. अजरामर कलाकृती लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करते. अशी कलाकृती निर्माण करणारा कलाकार लोकांच्या...
ऑक्टोबर 12, 2016
औरंगाबाद - गोविंदा.. गोविंदा.. च्या जयघोषात मंगळवारी (ता. ११) कर्णपुऱ्यात बालाजीची मिरवणूक काढण्यात आली. रथातील बालाजीच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी दुतर्फा गर्दी केली होती. मंदिरातून निघालेली मिरवणूक पंचवटी चौकातून परत मंदिरात आली. शहरात विजयादशमी अर्थात...
सप्टेंबर 23, 2016
पंजाबची माती, पाणी आणि माणूस सारेच कसदार, दमदार; परंतु 1980 च्या दशकातील "खलिस्तान‘वाद्यांच्या हिंसक आंदोलनामुळे सारी रया गेली. प्रतापसिंग कैरॉ या कॉंग्रसेच्या मुख्यमंत्र्यांनी पंजाबला आघाडीचे राज्य बनविण्यासाठी पाया रचला होता. पुढे कॉंग्रेस आणि अकाली दलांच्या राजवटीत राज्याचा आलेख घसरत गेला....
सप्टेंबर 06, 2016
गणपती ‘बाप्पा‘वर माझी मोठी श्रद्धा असून ‘बाप्पा‘चा मी विशेष भक्त आहे. माझ्यावर ज्या-ज्यावेळी संकटे आली त्यावेळी ‘बाप्पा‘नेच मला संकटातून बाहेर काढले, असे अभिनेता सलमान खान याने म्हटले आहे. सलमान म्हणाला, ‘गेल्या काही वर्षांपासून आम्ही घरामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करतो. माझी बहिण अर्पितामुळेच हे...
सप्टेंबर 06, 2016
गणपती ‘बाप्पा‘वर माझी मोठी श्रद्धा असून ‘बाप्पा‘चा मी विशेष भक्त आहे. माझ्यावर ज्या-ज्यावेळी संकटे आली त्यावेळी ‘बाप्पा‘नेच मला संकटातून बाहेर काढले, असे अभिनेता सलमान खान याने म्हटले आहे. सलमान म्हणाला, ‘गेल्या काही वर्षांपासून आम्ही घरामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करतो. माझी बहिण अर्पितामुळेच हे...
ऑगस्ट 11, 2016
नाशिक - दोन दिवसांपूर्वी रोकडोबावाडीत रात्रीच्या सुमारास झालेल्या दुहेरी खुनाचा उलगडा झाला असून, याप्रकरणी आठ संशयितांना अटक करण्यात आली, तर दोघांचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हा प्रकार जुन्या वादाच्या कुरापतीतून झाला असल्याचे पुढे आले.  गेल्य सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास...