एकूण 858 परिणाम
मे 01, 2017
पिंपरी - पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरात 25 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे मंगळवारपासून (ता. 2 मे) दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असून, त्यासाठी महापालिकेने वेळापत्रक जाहीर केले आहे.  दोन मे रोजी पाणीपुरवठा होणाऱ्या भागांत महिनाभर सम तारखांना...
मे 01, 2017
भिवंडी - महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना-भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी पुढाकार घेतला अाहे. त्यांनी काँग्रेस, समाजवादी पक्ष, बसप आणि रिपब्लिकन पक्षाशी आघाडीची बोलणी सुरू केली आहेत. आगामी निवडणूक महाआघाडीने लढल्यास जातीयवादी पक्षांना रोखता येईल, असा...
एप्रिल 30, 2017
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील मालवीय नगर येथील जवळपास तीस गोदामांना आज (रविवार) लागलेल्या भीषण आगीत एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर येथील भंगाराच्या बाजारात आज पहाटे मोठी आग लागली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. जवळपास तीस दुकानांमध्ये ही आग पसरली....
एप्रिल 30, 2017
फलटण - श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने मालोजीराजे नाईक- निंबाळकर यांची ३९ वी पुण्यतिथी व शिवाजीराजे नाईक- निंबाळकर यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त १४ ते २५ मे अखेर स्मृती महोत्सव आयोजित केला असून, त्यात १९ मे रोजी मुधोजी हायस्कूलच्या रंगमंचावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-...
एप्रिल 29, 2017
आनंदी असलो की आपल्याला नाचावंसं वाटतं आणि नाचताना आनंद मिळतो. हा नृत्य सोहळा अनुभवण्यासाठी 29 एप्रिलला आंतराष्ट्रीय नृत्य-दिन साजरा केला जातो. यानिमित्त प्रसिद्ध डान्सर आणि कोरिओग्राफर ज्यांनी बॉलिवूड डान्समध्ये एक नवी लाट आणली; त्या शामक दावर यांच्याशी केलेली ही बातचीत -  डान्सर म्हणून मान मिळणं...
एप्रिल 29, 2017
पोरबंदर (गुजरात) : विवाह समारंभात वराच्या मिरवणुकीदरम्यान फायरिंग केल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. मात्र संगीत मैफल सुरू करण्यापूर्वी गायकाने फायरिंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहिंसेचे तत्त्व जपणाऱ्या महात्मा गांधी यांच्या जन्मगावी पोरबंदर येथेच ही घटना घडली आहे. "एएनआय'ने या घटनेचा...
एप्रिल 29, 2017
अक्षय तृतीयेनिमित्त आयोजित मैफलीत रसिकांनी अनुभवला स्मरणरंजनाचा देखणा प्रवास पुणे - तीच गाणी, तेच संगीत आणि त्यातील प्रत्येक गाण्याचं श्रोत्यांवर असणारं गारूडदेखील अगदी तेच! एक संपलं की दुसऱ्याची वाट पाहायला लावणारं. आता पुढे कुठलं गाणं ऐकायला मिळेल, याचीच आस आजही श्रोतृवृंदातील प्रत्येकास लागली...
एप्रिल 29, 2017
पुण्यामध्ये येत्या सोमवारी (ता.१ मे) ‘ऋषी कपूर लाइव्ह’ हा शो गणेश कला-क्रीडा मंच येथे होणार आहे. या कार्यक्रमात ऋषी कपूर यांची गाजलेली  गाणी सादर होणार आहेत. या शोला स्वतः ऋषी कपूर उपस्थित राहणार आहेत. ‘प्रिझम फाउंडेशन’ या संस्थेच्या मदतीसाठी होणाऱ्या या शोसाठी ‘सिस्का एलइडी’ आणि  ‘ऑक्सिरिच’  ...
एप्रिल 29, 2017
राज्यातील 70 पैकी 28 खासदारांनीच निवडली गावे मुंबई - "सांसद आदर्श ग्राम' योजनेतून ग्रामीण भागातील गावे खासदारांनी दत्तक घेऊन त्यांचा विकास करण्याची महत्त्वाकांक्षी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. या योजनेनुसार गावे निवडण्याची दुसऱ्या टप्प्यातील मुदत जून 2016 रोजी संपली....
एप्रिल 29, 2017
३८८ निरीक्षण मनोरे; अत्याधुनिक यंत्रणेच्या वापरावर भर नागपूर - काही दिवसांपूर्वी नागपुरात वन विभागाच्या कार्यालयाजवळ असलेल्या सेमिनरी हिल परिसरातील जंगलाला आग लागली. दोन दिवसांपूर्वी अमरावती मार्गावरील कोंढाळी जंगलात वणवा पेटला. कोकणासह पश्‍चिम महाराष्ट्रातदेखील अनेक ठिकाणी आगीचे वणवे लागल्याच्या...
एप्रिल 29, 2017
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भरभरून मिळालेल्या यशाच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता जनता पक्षाच्या महाराष्ट्र कार्यकारिणीच्या बैठकीत फटाक्‍यांची जोरदार आतषबाजी झाली, यात नवल काहीच नव्हते! फक्‍त हे फटाके शाब्दिक होते आणि ते फोडण्यात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री...
एप्रिल 28, 2017
सत्तरचे दशक सुरू होण्याच्या आधीच रुपेरी पडद्यावर स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या विनोद खन्नाने दीर्घकाळ आपला प्रभाव राखला. हे सोपे नव्हते याचे कारण एकापेक्षा एक सरस नायकांची मांदियाळीच चित्रपट क्षितिजावर तळपत होती. "मेरे अपने' या चित्रपटातील एक प्रसंग...कथेचा शाम हा बेरोजगार नायक "आपकी दुआसें सब ठीक...
एप्रिल 28, 2017
अक्षय तृतीयेला पितरांचे स्मरण करून गार पाम्याचा घट म्हणजेच जलकुंभ. आम्रभोजनाचे दान पूर्वजांचे स्मरण, कृतज्ञता दर्शवितो. प्रत्येक भौगोलिक भागानुसार यात वेगळेपण असेल तरी अक्षयदान देण्याची परंपरा मात्र सारखीच असते. सार्वजनिक ठिकाणी पाणपोई सुरू करून तहान भागविण्याचा संकल्प अक्षय माणुसकी दाखवितो, ती...
एप्रिल 28, 2017
सावंतवाडी- एखादा नेता आपल्या राजकीय जीवनात जितक्‍या मोठ्या पदांची केवळ कल्पना करू शकतो, तितकी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भूषवली; मात्र तरीही राजकीय संघर्षाने त्यांची पाठ कधी सोडली नाही. शिवसेनेतून काँग्रेसचा स्वीकारलेला पर्यायही त्यांना आगीतून फोफाट्यात नेणाराच ठरला. आता पुन्हा ते राजकीय...
एप्रिल 28, 2017
विनोद खन्ना यांचे मुंबईत निधन मुंबई - "मेरा गाव मेरा देस', "हाथ की सफाई', "मुकद्दर का सिकंदर', "कुर्बानी', "दयावान', "पूरब और पश्‍चिम', "मेरे अपने', "अमर अकबर ऍन्थनी' अशा सुपरहिट चित्रपटांतून वेगळा ठसा उमटवणारे रुबाबदार, भारदस्त व्यक्तिमत्त्वाचे प्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना (वय 70) यांची...
एप्रिल 28, 2017
डॉक्‍टरांची कमतरता अन्‌ नेमणुकीवर असलेल्यांच्या दुर्लक्षाचा परिणाम  सातारा - वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आणि नेमणुकीवर असलेल्यांचे दुर्लक्ष यामुळे शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना महिनोंमहिने वाट पाहावी लागत आहे. ‘वशिला असला तरच तातडीने शस्त्रक्रिया’ असा पायंडा पडत चालला आहे. त्यामुळे सर्वसामान्य...
एप्रिल 28, 2017
लातूर - महापालिकेच्या निवडणुकीत बहुमत मिळविलेल्या भाजपच्या ३६ नगरसेवकांनी गटनेतेपदी शैलेश गोजमगुंडे यांची निवड केली आहे. औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांकडे भाजपने पक्षीय गटाच्या नोंदणीप्रसंगी ही निवड केली. महापालिकेच्या नियमानुसार निवडून प्रत्येक पक्षातील नगरसेवकांनी गट स्थापन करून औरंगाबादच्या...
एप्रिल 28, 2017
लातूर - पुरुषप्रधान संस्कृतीत सातत्याने महिलांना मागे ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे. हीच प्रवृत्ती गावच्या विकासाचा अडसर बनू पाहत आहे. गावे पाणंदमुक्त झाली तरच गावचा विकास होणार आहे. यात महिलांनी पुढाकार घेतला तरच गावे पाणंदमुक्त होतील, असा विश्वास पाटोदा (ता. औरंगाबाद) या आदर्श गावचे प्रणेते...
एप्रिल 28, 2017
उमरेड - नगर परिषदेचे नगरअभियंता रवी भास्कर गोविंदवार यांना 20 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. 27) दुपारी अडीचच्या सुमारास उमरेड नगर परिषद कार्यालयात रंगेहाथ पकडले.  रवी गोविंदवार (वय 50, बायपास रोड, उमरेड) हे नगर परिषदेत अभियंतापदावर कार्यरत असून...
एप्रिल 28, 2017
सावंतवाडी - सोशल मीडिया आणि सिनेमाच्या जमान्यात व्यावसायिक रंगभूमीवरची नाटके सहजासहजी कोणाला रुचत नाहीत. यामुळे दिवसेंदिवस नाटकाचा प्रेक्षकवर्गही कमी झाला आहे; मात्र वेगळे काही तरी करून दाखविण्याच्या उद्देशाने साटेली तर्फ सातार्डा येथील हौशी कलाकारांनी ‘गीता गाती ज्ञानेश्‍वर’ हे संगीत नाट्य सादर...