एकूण 1480 परिणाम
एप्रिल 30, 2017
कोल्हापूर - वाढत्या रस्ते अपघातांचा विचार करून पहिल्या टप्प्यात हायवेवर ‘हेल्मेट सक्ती’ केली जाणार आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात शहरात केली जाणारी हेल्मेट सक्तीही पोलिसांपासून सुरू केली जाईल, असे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार...
एप्रिल 30, 2017
कोल्हापूर - सोनोग्राफी करण्यासाठी गेलेल्या महिलांचे छुप्या कॅमेऱ्याने चित्रीकरण केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.  संबंधितांविरुद्ध तक्रार झाली असून कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे आता सोनोग्राफी सेंटरही संशयाच्या भोवऱ्यात आली आहेत. त्यामुळे महिलांनो सावधान..! असे म्हणायची वेळ...
एप्रिल 30, 2017
मराठा मावळ्यांसह रणरागिणींचा सहभाग; ‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष कोल्हापूर - मराठा आमसभेच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या दुचाकी फेरीने शहरवासीयांचे आज लक्ष वेधले. ‘जय भवानी जय शिवाजी’च्या जयघोषात ही फेरी काढण्यात आली. मराठा मावळ्यांसह रणरागिनींनी फेरीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला....
एप्रिल 30, 2017
कोल्हापूर - साळोखेनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज आणि यशवंत ॲकॅडमीतर्फे शुक्रवारी (ता. ५) ऑनलाइन सीईटी परीक्षा होणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशी सीईटी होत असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.  सकाळ माध्यम समूह या उपक्रमाचे प्रायोजक आहे....
एप्रिल 30, 2017
गावगाड्याच्या चाकांची कर... कर वाढली; गावपणाचा चेहरा बदलला कोल्हापूर - काळाच्या ओघात खेड्यापाड्यांतील बदल विस्मयचकित करणारे ठरत आहेत. संवाद आणि माध्यमक्रांतीमुळे शहरी आणि ग्रामीण भागातील सांस्कृतिक अंतर घटत आहे. नव्या माध्यमांसह देशासह परदेशांत वास्तव्य करणारी पिढी या बदलाची...
एप्रिल 29, 2017
ग्राहकांची झुंबड - सोने, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू आणि डिझेल मोटारींना मिळाली पसंती कोल्हापूर - अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आज बाजारात इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, डिझेल मोटारी आणि सोन्याचे दागिने खरेदीसाठी झुंबड उडाली. बाजारात एका दिवसात सुमारे ७५ कोटींहून अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज आहे....
एप्रिल 29, 2017
दुकान स्‍थलांतरासाठी मालकांची पळापळ; रस्‍ते हस्तांतरात प्रचंड अडथळे कोल्हापूर - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने राज्य व राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेली दारू दुकाने, परमिट रूम, वाइन शॉपसह कंट्री लिकरची दुकाने बंद झाली. यावर अजूनही निर्णय झालेला नाही आणि तो होणारही नाही हे स्पष्ट...
एप्रिल 29, 2017
कोल्हापूर - ‘‘गुजरातमध्ये उसाला टनाला ४ हजार ७०० रुपये भाव मिळतो, तर महाराष्ट्रात ३ हजार रुपयांपर्यंतच दर मिळतो. यावरून या अगोदरच्या काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा घातला असल्याचे दिसून येते. आताचे सरकारही शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा घालत आहे. उसाच्या एक ते दीड हजार रुपये...
एप्रिल 29, 2017
३०३ फूट उंच - सोमवारी होणार लोकार्पण सोहळा कोल्हापूर - पोलिस उद्यानात उभारण्यात येत असलेल्या ३०३ फूट उंचीच्या आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या ध्वजस्तंभाचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या थोर वीरांचा इतिहास उद्यानात साकारला जात आहे....
एप्रिल 29, 2017
शिवजयंतीचा अनोखा जल्लोष - घोषणांनी दुमदुमले मार्ग कोल्हापूर - ढोल-ताशांचा गजर, युद्धकलेची चित्तथरारक प्रात्यक्षिके, लेसर शोने उजळलेले रस्ते अशा उत्साही वातावरणात शिवजयंती सोहळा आज अविस्मरणीय ठरला. लेक वाचवा, पाणी वाचवा, अवयवदान करा, असे संदेश देत काढण्यात आलेल्या मिरवणुकांतून सामाजिक...
एप्रिल 29, 2017
राज्यातील 70 पैकी 28 खासदारांनीच निवडली गावे मुंबई - "सांसद आदर्श ग्राम' योजनेतून ग्रामीण भागातील गावे खासदारांनी दत्तक घेऊन त्यांचा विकास करण्याची महत्त्वाकांक्षी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. या योजनेनुसार गावे निवडण्याची दुसऱ्या टप्प्यातील मुदत जून 2016 रोजी संपली....
एप्रिल 28, 2017
९०० जणांचे अर्ज ः शिक्षक, नोकरदार, राजकारणातील व्यक्तींचा समावेश कोल्हापूर - एक काळ असा होता की देहदान, नेत्रदान आणि रक्तदान करा म्हणून जनजागृतीसाठी शिबिरे, मेळावे घ्यावे लागत होते. आज नेमकी उलटी स्थिती असून नेत्रदान आणि रक्तदानाबरोबरच देहदान करण्यासाठीही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे....
एप्रिल 28, 2017
कोल्हापूर  - छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा सोहळा जल्लोषात होत आहे. एखाद्या राष्ट्रीय सणाचे स्वरूप त्याला आले आहे. शिवरायांबद्दल आस्था व्यक्‍त करण्याची जरूर ज्याच्या त्याच्या परीने धडपड आहे; पण या निमित्ताने छत्रपती शिवरायांचे परंपरागत तख्त मात्र सार्वजनिक सोहळ्यापासून तसे अलिप्त राहिले...
एप्रिल 28, 2017
गृहविभागावर नामुष्की - पोलिसांनाच सापडत नाहीत पोलिस   सांगली - सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात सध्या चोर-पोलिसांचा खेळ सुरू आहे. संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल झाल्यावर त्यांनी स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर न राहता पसार होणे दुर्दैवी आहे. पोलिसांना आपल्याच डिपार्टमेंटमधील आरोपी असलेले पोलिस...
एप्रिल 28, 2017
तळंदगे येथील केंद्रात बिघाड - आठ दिवस तात्पुरत्या भारनियमनाचे जिल्ह्यावर संकट  कोल्हापूर - महापारेषण कंपनीच्या तळंदगे (ता. हातकणंगले) येथील ४०० केव्ही उपकेंद्रातील ५०० एमव्हीए क्षमतेचा ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्त झाल्याने जिल्ह्याला आपत्कालीन भारनियमनाला सामोरे जावे लागणार आहे.  येत्या...
एप्रिल 28, 2017
15 मे रोजी सुनावणी; सरकार पक्षावर न्यायालयाची नाराजी कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील पहिला संशयित समीर गायकवाड याचा तिसरा जामीन अर्ज आज त्याच्या वकिलांनी जिल्हा सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात दाखल केला. त्यावर 15 मे रोजी सुनावणी...
एप्रिल 28, 2017
पिंपरी - ‘प्रशासकीय गतिमानता, कार्यक्षमता, व्यावसायिकता आणि पारदर्शकता म्हणजेच ‘गुड गव्हर्नन्स’ यावर माझा भर राहील. ठराविक वेळेत काम पूर्ण करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना सामूहिकरीत्या नव्हे तर वैयक्तिकरीत्या जबाबदार धरले जाईल.  भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही. तसे प्रकार घडल्यास नागरिकांनी...
एप्रिल 28, 2017
मुंबई - राज्यातील 14 जिल्ह्यांतील 80 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 2 हजार 440 ग्रामपंचायतींमधील 3 हजार 909 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 मे 2017 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी काल येथे केली. सहारिया यांनी सांगितले, की जून ते सप्टेंबर 2017 या...
एप्रिल 28, 2017
कोल्हापूर - गेल्या वर्षी कमी झालेला पाऊस, त्यामुळे घटलेले उसाचे उत्पन्न यामुळे नुकत्याच संपलेल्या या वर्षीच्या साखर हंगामात राज्यात गेल्या वर्षीपेक्षा निम्मेच साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी राज्यात साखरेचे उत्पादन 84.15 लाख टन झाले होते. या वर्षी ते 41.80 लाख टनापर्यंत खाली आहे...
एप्रिल 27, 2017
नाशिक - राज्याचे तुरीचे सरासरी दुसऱ्या नजर अंदाजानुसार 661.42 हेक्‍टरी किलोग्रॅम उत्पादन वर्तवण्यात आले होते. तिसऱ्या नजर अंदाजानुसार हेच उत्पादन 1133.42 हेक्‍टरी किलोग्रॅम इतके पुढे आले आहे. कृषी सचिवालयाने सोशल मीडियातून विभागनिहाय आकडेवारीकडे लक्ष वेधत याहून चांगली पडताळणी आपण करु शकत नाही काय?...