एकूण 16 परिणाम
एप्रिल 14, 2017
१४ एप्रिल या सोनेरी दिवसाचे समाजाच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. देशातील कोट्यवधी दीनदुबळ्यांसाठी तसेच देशासाठी हा दिवस फार आनंददायी आहे. या दिवशी दिवसभर मोठ्या उत्साहाने खेड्यापाड्यांपासून ते दिल्लीपर्यंत डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते.  डॉ. आंबेडकरांनी उच्च शिक्षणासाठी...
जानेवारी 30, 2017
मनिला- सौंदर्य आणि प्रतिभेच्या कसोटीवर निवडल्या जाणाऱ्या, संपूर्ण जगात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 'मिस युनिव्हर्स' किताबाची यावर्षीची मानकरी ठरलीय फ्रेंच सौंदर्यवती ईरिस मित्तेनेर.  यापूर्वी 'मिस फ्रान्स' बनलेल्या 24 वर्षीय फ्रेंच मॉडेल ईरिस हिने इतर 85 स्पर्धक युवतींवर मात करीत हा किताब...
जानेवारी 29, 2017
मेलबर्न - भारताच्या सानिया मिर्झा आणि क्रोएशियाच्या इव्हान डॉडीग यांना ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे सानियाचे कारकिर्दीतील सातवे ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळविण्याचे स्वप्न भंगले. सानिया-डॉडीग या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या समंथा स्टोसूर-सॅम...
जानेवारी 14, 2017
पुणे, पिंपरी-चिंचवड, तीन कॅंटोन्मेंट आणि संलग्न नगरपालिका, ग्रामपंचायती यांचे एकत्रित बजेट सुमारे १२ हजार कोटींचे आहे. भारतातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी हे एक आहे. पुणे मेट्रोपोलिटनच्या वाढत्या गरजांना पुरेल असा महसूल कसा उपलब्ध करता येईल, याचा विचार आतापासूनच करायला हवा. आर्थिक विकास...
जानेवारी 11, 2017
"न्यायालयीन सक्रियता' ही संकल्पना जणू काही नेहमीच्या न्यायालयीन कामकाजापेक्षा वेगळी आहे, असा गैरसमज आहे. तसे काही नाही. विशिष्ट विषयाच्या बाबतीत घेतलेला पुढाकार आणि विचारपूर्वक निर्णय यांचा या संकल्पनेत समावेश होतो. ब्रिटनमधील प्रख्यात न्यायाधीश व विचारवंत लॉर्ड डेव्हलीत न्यायालयीन सक्रियतेकडे दोन...
डिसेंबर 29, 2016
आपल्या मुलाने कर्तृत्ववान असावे असे सर्वच पालकांना वाटते. वडील घरकामात मदत करीत असल्यास मुली अधिक महत्त्वाकांक्षी होतात, असे "युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया'ने केलेल्या संशोधनातून समोर आले आहे. संशोधकांनी सात ते 13 वयोगटातील 326 मुली आणि त्यांच्या प्रत्येकी एका पालकावर हा प्रयोग केला. ""...
डिसेंबर 28, 2016
टोरांटो - कोणत्याही स्वयंपाकघरात बटाटा सापडणार नाही असे होणारच नाही. उपवासाला तर आपण बटाट्याच्या पदार्थांवर ताव मारतो. पण हा बटाटा मुळचा भारतीय नाहीच. याचे मुळ पेरु देशात मानले जाते. परंतु, कॅनडामध्ये केलेल्या उत्खननात संशोधकांना नुकतेचे बटाट्याचे शेत सापडले आहे. हे शेत सुमारे 3800 वर्षांपूर्वीचे...
डिसेंबर 18, 2016
इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच मोदी सरकारनेही व्यवस्था धुडकावून पाशवी बळाद्वारे बदल लादण्यास आरंभ केला आहे. त्यांच्या वाईट आर्थिक संकल्पनाही या सरकारने अंगीकारलेल्या दिसतात. सत्तासंचालन, राजकीय आणि आर्थिक तत्त्वप्रणाली याबाबत नरेंद्र मोदी सरकारचा दृष्टिकोन काय आहे, याची लक्षणीय मर्मदृष्टी नोटाबंदीतून...
नोव्हेंबर 20, 2016
कोलंबिया - एका जागतिक सर्वेक्षणानुसार सध्या पाच वर्षाखालील मुले साधारणत: दिवसातले किमान पाच ते सात तास कोणत्यातरी डिजीटल स्क्रीन समोर घालवत असल्याचे लक्षात आले आहे. त्यात व्हिडिओ गेम्स तर मुलांचे सर्वात आवडीचे. 'कोलंबीया एशिया हॉस्पिटल'ने केलेल्या एका सर्वेक्षणात मुलांमध्ये व्हिडिओ गेम्सच्या...
नोव्हेंबर 10, 2016
होणार, होणार नाही, अशा अवस्थेत गेले वर्षभर लटकत राहिलेले अखेर झाले व अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष म्हणून उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प यांची मोठ्या दिमाखात निवड झाली. हा लेख लिहित असताना रिपब्लिकन पार्टीच्या ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पार्टीच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांचा पराभव केल्याचे स्पष्ट झाले आहे....
नोव्हेंबर 10, 2016
वॉशिंग्टन - सगळ्या जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वांचे अंदाज चुकवत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प (वय 70) यांनी बाजी मारली. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांचा त्यांनी पराभव केला. निवडणूक जिंकण्यासाठी आवश्‍यक असलेला प्रातिनिधिक मतांचा (इलेक्‍टोरल...
ऑक्टोबर 03, 2016
जळगाव - महिलांसाठी सद्यःस्थितीत ‘करा किंवा मरा’ अशी परिस्थिती आहे. महिला शक्ती कमकुवत होत आहे. परंतु कोणतेही काम अशक्‍य नाही, महिला यात बदल घडवू शकता. महात्मा गांधींनी महिलांमधील ही शक्ती ओळखून त्यांना जागरूक करण्याचे काम त्यांनी केले. तुमच्यातील आत्मबल ओळखून आपण हे करू शकतो, यासाठीची आत्मशक्ती...
सप्टेंबर 06, 2016
मेंडोझा :‘ कोपा‘ स्पर्धेतील अपयशानंतर निवृत्तीची घोषणा करणाऱ्या अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीने गुरुवारी विश्‍वकरंडक पात्रता फेरीत उरुग्वेविरुद्ध मैदानात उतरत निवृत्तीच्या माघारीवर शिक्कामोर्तब केले. केवळ मैदानात उतरून नव्हे, तर सामन्यातील एकमात्र विजयी गोल करून त्याने अर्जेंटिनासाठी आपण जणू "ऑक्‍...
जून 22, 2016
नवी दिल्ली - ट्‌विटर या मायक्रो-ब्लॉगिंग साइटवर शेअर करण्यात आलेल्या लिंक्‍सपैकी 59 टक्के लिंक्‍स या पाहिल्याच जात नसल्याची माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे. मायक्रोसॉफ्ट आणि कोलंबिया विद्यापीठाने केलेल्या या अभ्यासात काहीवेळा तर केवळ लिंक शेअर करणारी व्यक्तीही त्या लिंकला ओपन करून पाहत नसल्याचे...
जून 22, 2016
फॉक्‍सबोरो (अमेरिका) - कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य अर्जेंटिनाने अमेरिकेचा 4-0 असा सहज पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यातही लिओनेल मेस्सीची चमक दिसून आली. त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 55 वा गोल करत, अर्जेटिनाकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा खेळाडू होण्याचा मान...
जून 19, 2016
ईस्ट रुदरफोर्ड - कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत कोलंबियाने पेरुचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-2 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. कोलंबियाचा गोलरक्षक डेव्हिड ओस्पीना हा या विजयाचा हिरो ठरला. ईस्ट रुदरफोर्डमधील मेटलाईफ मैदानावर झालेल्या या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सुमारे 80 हजार...