एकूण 49 परिणाम
एप्रिल 25, 2017
"जय मल्हार'चा यळकोट यळकोट  साडेनऊची वेळ, सूर्यकिरणं जेजुरी गडावर पसरली होती. अवघी जेजुरी सोनेरी दिसू लागली होती. सगळीकडे धावपळ, लगबग सुरू होती. एकेक करून सगळे कलाकार सेटवर येत होते... वेशभूषेत तयार होत होते.  दिग्दर्शक अविनाश वाघमारे आणि कार्यकारी निर्मात्या माधुरी देसाई-पाटकरांचं पटकथा संवादांचं...
एप्रिल 18, 2017
सावंतवाडी - काँग्रेसमध्ये चालते ते येथे चालणार नाही. यामुळे नारायण राणे जरी भाजपत दाखल झाले तरी मला कोणताही फरक पडत नाही. आमच्या पक्षात व्यक्तिनिष्ठेपेक्षा पक्षनिष्ठेला महत्त्व आहे, असा टोला भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत लगावला.  राणेंचा पक्ष प्रवेश हा जर-...
एप्रिल 12, 2017
नागपूर - भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये मिथेन वायूमुळे आग लागत असून, कचऱ्याचा वाढता ढिगारा आणि महापालिकेच्या बेपर्वाईमुळे या परिसरातील अनेक वस्त्या आगीच्या कवेत येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. सतत आगीच्या घटना मोठ्या दुर्घटनेचे संकेत देत असूनही महापालिका धृतराष्ट्र बनली आहे. परिसरातील हजारो...
एप्रिल 10, 2017
आपलं शरीर हे एखाद्या यंत्रासारखं असतं. ते सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी आपल्याला त्याचं 'सर्व्हिसिंग' करणं गरजेचं असतं. योग्य आहार आणि दैनंदिन व्यायाम त्यासाठी आवश्‍यक असतो. निरोगी शरीरासाठी व्यायामाचं महत्त्व प्रत्येकालाच ठाऊक आहे. दैनंदिन जीवनात स्वयंचलित तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यापासून शारीरिक...
एप्रिल 01, 2017
मुंबई - शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवासाठी राज्य शासन व संस्थानमार्फत करण्यात येणाऱ्या विविध कामांच्या सुमारे 3 हजार 23 कोटी 17 लाख रुपयांच्या कृती आराखड्याला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव कृती आराखडा समितीने मान्यता...
मार्च 30, 2017
कोल्हापूर - भूविकास बॅंकेची मुख्य कार्यालय इमारत विक्री प्रक्रिया त्वरित राबवावी, या  मागणीचे निवेदन बॅंकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांना दिले. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवण्यात आली आहे.  निवेदनात म्हटले आहे, की बॅंकेच्या कोल्हापुरातील...
मार्च 29, 2017
रत्नागिरी - कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी पक्षभेद विसरून एकत्र आले पाहिजे. यापूर्वी कोकणला न्याय मिळालेला नाही. यापुढे अशी वेळ येणार नाही, यादृष्टीने प्रयत्न करू या. जीवनरेखा एक्‍स्प्रेसच्या निमित्ताने आरोग्यदायी सेवा रत्नागिरीत मोफत उपलब्ध करून दिली आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन...
मार्च 27, 2017
ठाणे - टीएमटीमध्ये 24 वर्षे इमानेइतबारे वाहकाची नोकरी केल्यानंतर कर्करोगावरील उपचारांसाठी थकीत देण्यांची मागणी करणाऱ्या अनिल सावर्डेकर यांना प्रशासकीय व्यवस्थेने केवळ छळले. पैसा... पर्यायाने उपचारांअभावी त्यांना दु:खाच्या डागण्याच मिळाल्या. जगण्याच्या या छळातून अखेर मृत्यूनेच शनिवारी त्यांची सुटका...
मार्च 22, 2017
बाह्यरुग्ण विभागासमोर शेकडो रुग्णांची गर्दी वडाळा - डॉक्‍टरांच्या आंदोलनामुळे परळमधील केईएम रुग्णालयात गरीब रुग्णांचे हाल मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. पुणे, जळगाव, सांगली, सातारा, रत्नागिरी आदी भागांतून आलेले शेकडो रुग्ण व त्यांचे कुटुंबीय चिंताग्रस्त अवस्थेत येथे बसले होते. "...
मार्च 19, 2017
‘देशाकरता खेळणं हे अत्यंत अभिमानाचं असतं; तसंच चांगलं सामाजिक काम करणं हा मला समाधानाचा राजमार्ग वाटतो,’ असं ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू स्टीव्ह वॉनं नुकतंच सांगितलं. स्टीव्हबरोबर ग्लेन मॅग्राथ, युवराजसिंग, विराट कोहली या आणि इतर खेळाडूंनाही या ‘समाधानाच्या राजमार्गा’ची वाट सापडली आहे....
मार्च 10, 2017
नागपूर - इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालया(मेयो)च्या वतीने ऑक्‍टोबर २०१६ पासून स्तन कॅन्सरवर जागृती अभियान राबविण्यास सुरुवात केली. अवघ्या चार महिन्यांत चार हजार महिलांची चाचणी करण्यात आली. यात ९२ महिलांना स्तनाचा कॅन्सर आढळला असल्याची माहिती पुढे आली.  आयबीई...
मार्च 07, 2017
रत्नागिरी - आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कॅन्सर तपासणी व आरोग्य शिबिरासारखा उपक्रम म्हणजे सर्वांत उपयुक्त व कौतुकास्पद म्हणावा लागेल. शहरी भागाप्रमाणेच फिनोलेक्‍स इंडस्ट्रीज व परकार हॉस्पिटलने ग्रामीण भागातील महिलांकरिता अशी शिबिरे तालुका पातळीवरही घ्यावी, असे मत तहसीलदार (महसूल)...
मार्च 07, 2017
कोल्हापूर - जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात महिन्यातून एकदा झिरो बजेट नैसर्गिक शेती शिबिराचे आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही या शिबिराचे आयोजक सुधाकर पाटील यांनी दिली.  तथाकथित आधुनिक शेतीचे गंभीर दुष्परिणाम आज आपल्याला भेडसावत आहेत. शेती करण्याचा खर्च दिवसागणिक वाढत आहे. त्या प्रमाणात उत्पादन घटत...
मार्च 03, 2017
औरंगाबाद - ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याबाबत अनेक समस्या असून, फक्त 15 टक्के महिलाच सॅनिटरी नॅपकीन वापरतात तर यामुळे गर्भाशयाच्या कॅन्सरचेही प्रमाण जास्त आहे. महिलांचे आरोग्य सुदृढ राहावे, विकास व्हावा, याकरिता लवकरच "अस्मिता' नावाची योजना आणणार असून, त्याला मंजुरी मिळेल, अशी माहिती ग्रामविकास...
मार्च 03, 2017
सावदा - कुटुंबाचा एकुलता मुलगा, सुस्वभावी, घरची परिस्थिती जेमतेम, खूप शिकण्याची इच्छाशक्ती, शिकून खूप मोठे व्हावे, आपले व आईृवडिलांचे नाव मोठे करावे, असे स्वप्न उराशी बाळगलेले. बारावीची परीक्षा तोंडावर. पण रक्ताच्या कर्करोगाने (ब्लड कॅन्सर) अखेर घात केलाच. ही दुःखद घटना आहे हतनूर...
मार्च 02, 2017
नागपूर - कॅन्सरसह अनेक गंभीर आजारांवर प्रभावी ठरणाऱ्या "बोन मॅरो'ची रजिस्ट्री तयार करीत सुमारे 50 हजार दात्यांची नोंद राज्यभरात करण्याचा संकल्प राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधनमंत्री गिरीश महाजन यांनी सोडला होता. त्यानुसार "बोन मॅरो'ची ही रजिस्ट्री नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व...
मार्च 01, 2017
रुग्णांनी संशोधन क्षेत्रात समृद्ध केलं, तर सदाशिव पेठेतील पेंडसे चाळीतल्या लोकांनी मदतीचा हात देऊन जीवन सर्वार्थांनं समृद्ध केलं. वाटेत कितीतरी जणांनी सहकार्य केलं. म्हणूनच भारतीयांच्या मधुमेहासंबंधीचं संशोधन पूर्ण होत आलं.  "वर्ल्ड इंडिया डायबेटीस फाउंडेशन'ने मधुमेहाच्या संशोधनासाठी पुरस्कार दिला...
फेब्रुवारी 28, 2017
रुग्णांनी संशोधन क्षेत्रात समृद्ध केलं, तर सदाशिव पेठेतील पेंडसे चाळीतल्या लोकांनी मदतीचा हात देऊन जीवन सर्वार्थांनं समृद्ध केलं. वाटेत कितीतरी जणांनी सहकार्य केलं. म्हणूनच भारतीयांच्या मधुमेहासंबंधीचं संशोधन पूर्ण होत आलं. "वर्ल्ड इंडिया डायबेटीस फाउंडेशन'ने मधुमेहाच्या संशोधनासाठी पुरस्कार दिला...
फेब्रुवारी 25, 2017
नागपूर - आरोग्यविषयक शिक्षणाचा अद्याप अभाव आहे. तळागळातील लोकांपर्यंत ते पोहोचलेले नाही. याला काही प्रमाणात जनजागृतीसह डॉक्‍टर आणि रुग्ण यांच्यातील संवादाचा दुरावा हेदेखील कारणीभूत आहे. हा दुरावा कमी झाल्यास वेळीच प्रतिबंधात्मक होण्यास मदत होईल, असे मत वैद्यकीयतज्ज्ञांनी व्यक्‍त केले.  "कॉफी विथ...
फेब्रुवारी 25, 2017
कोल्हापूर - पंधरा रुपयाला एक पुडी, त्या पुडीत कडक मावा, हा मावा कडक बनवण्यासाठी म्हणजेच लवकर ‘किक’ बसण्यासाठी या माव्यात घातक अमली पदार्थांचा वापर... अशा पुड्या पुरवणारी एक मोठी साखळीच शहरात तयार झाली आहे. हा मावा हाताने मळू शकणार नाही, इतके त्याचे उत्पादन असल्याने मावा एकजीव करण्यासाठी यंत्र तयार...