एकूण 1975 परिणाम
मे 01, 2017
पिंपरी - पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरात 25 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे मंगळवारपासून (ता. 2 मे) दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असून, त्यासाठी महापालिकेने वेळापत्रक जाहीर केले आहे.  दोन मे रोजी पाणीपुरवठा होणाऱ्या भागांत महिनाभर सम तारखांना...
मे 01, 2017
कोपरखैरणे - ‘सकाळ तनिष्का’ सदस्यांसाठी दुचाकी आणि कार चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ऐरोली सेक्‍टर आठमध्ये या प्रशिक्षण शिबिराचे शनिवारी (ता. २९) मान्यवरांच्या उपस्थितीत उद्‌घाटन करण्यात आले. यात ३० महिलांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आजच्या विज्ञान युगात महिलांनी...
मे 01, 2017
पुणे - बाहुली म्हटली की आपल्या डोळ्यांपुढे चटकन येते ती खेळण्यातली बाहुली. आपल्या लहानपणी मित्र-मैत्रीणींमध्ये खेळले जाणारे बाहुल्यांचे विविध खेळ. बाहुला-बाहुलीचं लग्न, छोटुशा बाळाला कंटाळा येऊ नये, म्हणून हातात दिली जाणारी बाहुली किंवा फारतर जरा मोठ्या वयात खेळायला हमखास असणारी बार्बी-डॉल... पण या...
मे 01, 2017
सांगली - तडीपारीच्या आदेशाचा भंग करून भावाच्या वाढदिवसासाठी शहरात आलेला गुंड रवींद्र ऊर्फ रवी शहाजी माने (वय 33, रा. अहिल्यानगर) याचा आज भरदिवसा सत्तूरने डोक्‍यात वार करून निर्घृण खून करण्यात आला. हल्ल्यात रवीचा साथीदार भोराप्पा शिवाजी आमटे (24, रा. अहिल्यानगर) जखमी झाला. हल्ल्याच्या भीतीने रवीचे...
मे 01, 2017
पुणे - नॅशनल कॅपिटल रिजन (दिल्ली) संघाचा सुमीत पन्नासावा "हिंदकेसरी' ठरला. मातीमधील भारताचा या वर्षीचा सर्वोत्तम मल्ल असलेल्या सुमीतने सुवर्णमहोत्सवी किताबी लढतीत महाराष्ट्राच्या अभिजित कटके याचे आव्हान गुणांवर 9-2 असे मोडून काढले.  श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सहकर्याने...
एप्रिल 30, 2017
हैदराबाद - "तिहेरी तलाक'च्या प्रथेस मुस्लिम धर्मामधील पुरातन कायदाव्यवस्था असलेल्या "शरिया'मध्ये कोणतेही स्थान नसल्याचे मत केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज (रविवार) व्यक्त केले. तिहेरी तलाकच्या मुद्याचे राजकारण करण्यात येऊ नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केले आहे. या...
एप्रिल 30, 2017
नाशिक - जगभरातील आश्‍चर्यकारक ठिकाणांपैकी असलेल्या स्टॅच्यु ऑफ लिबर्टी, आयफेल टॉवर यांसह भव्य अशा महालाची प्रतिकृतीसह मनमोहनाऱ्या दृष्यानी सजलेल्या लंडन पॅलेसमध्ये आजचा "सकाळ-कलांगण'चा उपक्रम आयोजित केला होता. उपक्रमात सहभागी चित्रकारांनी कॅनव्हासवर थेट स्टॅच्यु ऑफ लिबर्टीपासून तर आयफेल टॉवर व अन्य...
एप्रिल 30, 2017
अखेरचा श्वास थांबल्यावर सुरू व्हावा सनई...सतार किंवा संतूरचा आनंदी सूर निश्‍चल देहाशेजारी माझ्याच हस्ताक्षरातला असावा एक कागद वाचता येईलसा... ‘या जन्मात यानं शब्दांइतकंच सुरांवरही प्रेम केलं... अगदी अनवट रागांच्या सुरांवरसुद्धा!’ पण नाही देऊ शकला त्यांना न्याय आपल्या गळ्यातून हा माणूस म्हणूनच...
एप्रिल 30, 2017
आळोखेपिळोखे देत चित्रकाराने कुंचला खाली ठेवला. कॅनव्हासवर भगवा, हिरवा, निळा, पिवळा सगळे रंग सुसंगत संगतीमध्ये येऊन एक सुंदर चित्र होऊ घातले होते. एकदा डोळे भरून त्याकडे पाहत त्याने चहाचा फेसाळता मग उचलला आणि बाहेर बागेत जाऊन बसला. चित्रकाराची पाठ वळताच चहा घेऊन आलेल्या उनाड चहावाल्या पोऱ्याने...
एप्रिल 30, 2017
मेरठ : येथील एका निवृत्त कर्नलच्या निवासस्थानी महसूल गुप्तचर संचालनालयाने टाकलेल्या छाप्यात एक कोटी रुपयांची रोख रक्कम, दुर्मिळ आणि बंदी असलेल्या प्राण्यांचे कातडे सापडले आहेत. महसूल गुप्तचर संचालनालयाने शनिवारी रात्री उशिरा निवृत्त कर्नल देवेंद्र कुमार यांच्या निवासस्थानी छापा टाकला. छापा...
एप्रिल 30, 2017
  ‘सिग्नलवरचे भिकारी’ हा घटक खरोखरच अभ्यास करण्याजोगा आहे. त्याला तेवढ्यापुरती भीक देऊन अथवा त्याच्याकडं नुसतं करुणेनं पाहून भागणार नाही. हा वंचित, उपेक्षित, दीन-दुःखी भारत जवळपास सगळ्याच शहरांमधल्या मोठमोठ्या सिग्नलवर आढळतो. विशेषतः लहान लहान भिकारी-मुलं संवेदनशील व्यक्तीचं लक्ष नक्कीच वेधून घेतात...
एप्रिल 30, 2017
फलटण - श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने मालोजीराजे नाईक- निंबाळकर यांची ३९ वी पुण्यतिथी व शिवाजीराजे नाईक- निंबाळकर यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त १४ ते २५ मे अखेर स्मृती महोत्सव आयोजित केला असून, त्यात १९ मे रोजी मुधोजी हायस्कूलच्या रंगमंचावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-...
एप्रिल 30, 2017
नालासोपारा - माहितीच्या अधिकारात माहिती मागवून बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी मागणाऱ्या नवघर प्राथमिक आरोग्य केंद्रातील माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल यादव याच्या प्रकरणात, पोलिसांचे माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांनाही आरोपी करण्यात आले आहे. डॉ. यादव याला मोबाईल जाळून टाकण्याचा सल्ला...
एप्रिल 30, 2017
  ‘द ग्रीन माइल’ ही बुचकळ्यात टाकणारी कादंबरी आहे आणि चित्रपटही तसाच आहे. काहीसा अधुरा, म्हणूनच सुंदर. मेणबत्तीच्या मर्यादित प्रकाशासारखा. जीव एवढासा; पण भांडण तर अतर्क्‍य काळोखाशी मांडलेलं. हा चित्रपट पाहून झाल्यावर नाही म्हटलं तरी प्रश्‍न पडतोच. विज्ञानाला बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत. प्रकाशाच्या...
एप्रिल 30, 2017
आइस्क्रीम म्हणजे खाद्यानंदाचा परमोच्चबिंदू. रंग, रस, स्वादानं सगळ्या जगाला भुरळ घालणारा, काळाबरोबर बदलणारा आणि जिथं जाईल तिथल्या चवी स्वीकारत सदैव तरुण राहणारा हा पदार्थ. गोठणं हा चैतन्याचा अंत मानला जातो; पण गोठलेलं आइस्क्रीम मात्र गेली कित्येक शतकं खाद्ययात्रेला चैतन्य देत आलं आहे. या अफलातून...
एप्रिल 29, 2017
पुणे : फलंदाजीस अवघड असलेल्या खेळपट्टीवर रायझिंग पुणे सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरवर 61 धावांनी एकतर्फी विजय मिळविला. पुण्याच्या 157 धावांच्या आव्हानासमोर बंगळूरचा संघ अवघ्या 96 धावा करू शकला. बंगळूरच्या फलंदाजांची खराब कामगिरी या सामन्यातही पाहायला मिळाली. कर्णधार विराट कोहलीचे अर्धशतक (55...
एप्रिल 29, 2017
यु.के. मधील काही धडाडीच्या उत्साही महाराष्ट्रीयन उद्योजकांनी एकत्र येऊन Overseas Maharashtrian Professionals and Entrepreneurs Group (OMPEG) ही महाराष्ट्रीयन व्यावसायिक व उद्योजकांची संस्था गेल्या वर्षी लंडनमध्ये स्थापन केली. OMPEG या संस्थेचा उद्घाटन सोहळा १० एप्रिल २०१६ रोजी लंडन येथिल सडबरी...
एप्रिल 29, 2017
आनंदी असलो की आपल्याला नाचावंसं वाटतं आणि नाचताना आनंद मिळतो. हा नृत्य सोहळा अनुभवण्यासाठी 29 एप्रिलला आंतराष्ट्रीय नृत्य-दिन साजरा केला जातो. यानिमित्त प्रसिद्ध डान्सर आणि कोरिओग्राफर ज्यांनी बॉलिवूड डान्समध्ये एक नवी लाट आणली; त्या शामक दावर यांच्याशी केलेली ही बातचीत -  डान्सर म्हणून मान मिळणं...
एप्रिल 29, 2017
श्रीरामपूर - 'संवाद यात्रा काढावी लागणे म्हणजेच तुमचा जनतेशी संवाद नाही, हे स्पष्ट होते. संवाद यात्रेत शेतकरी कर्जमाफीबाबत तुम्हाला जाब विचारतील,'' असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिला. कार्यक्रमानिमित्त शहरात आलेल्या पवार यांनी पत्रकार बैठक घेतली. ते म्हणाले, 'संघर्ष...
एप्रिल 29, 2017
सकाळी सहापासून सर्व शो "हाउसफुल', पहिल्याच दिवशी 100 कोटींचा व्यवसाय मुंबई - 'कटप्पाने बाहुबलीला का मारले?' या गेल्या दोन वर्षांपासून अनुत्तरित असलेल्या प्रश्‍नाच्या उत्तराचा शोध आज अखेर संपुष्टात आला. दिग्दर्शक राजामौली यांच्या "बाहुबली- द कन्क्‍लुजन' या चित्रपटात हे उत्तर शोधण्यासाठी...