एकूण 754 परिणाम
मार्च 24, 2017
मुंबई - कर्जमाफीवरून विरोधी पक्षाच्या आमदारांचे निलंबन मागे घ्या, अशी विनंती करणाऱ्या शिवसेनेने गुरुवारी अचानक विधानसभेत "पॉइंट ऑफ इन्फरमेशन'च्या माध्यमातून कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. शिवसेना आमदार जयप्रकाश मुंदडा यांनी दुपारी हा मुद्दा उपस्थित केल्याने पीठासीन अधिकारी योगेश सागर यांना...
मार्च 24, 2017
मुंबई - अर्थसंकल्प मांडताना केलेल्या गदारोळाचे कारण देत विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. मात्र, यामुळे संतापलेल्या विरोधी पक्षांनी राज्यभर सरकारविरोधी जागर करण्याचा निश्‍चय केला असून, त्यासाठी कर्जमाफीच्या मुद्द्यावर येत्या 29 मार्चपासून "संघर्ष यात्रा' काढण्याचा निर्णय...
मार्च 24, 2017
विखे पाटील, अजित पवार, जयंत पाटील यांचे विधानसभाध्यक्षांना पत्र मुंबई - 'शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक भूमिका घेतल्याबद्दल 19 आमदारांवर निलंबनाची कारवाई होत असेल तर मग आम्हीसुद्धा या मागणीवर आक्रमक होतो. आम्हालाही निलंबित करा,'' अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी...
मार्च 24, 2017
शिवसेना आमदारांचा तीव्र विरोध मुंबई - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून अर्थसंकल्प सादर करताना विरोधकांचा गोंधळ व त्यातून 19 विरोधी आमदारांचे निलंबन यामुळे आक्रमक सरकारने बुधवारी अर्थसंकल्पावरील चर्चा व लेखानुदान चर्चेविनाच मंजूर केले. यामुळे शिवसेना आमदार कमालीचे संतापल्याची घटना विधानसभेत घडली...
मार्च 24, 2017
मुंबई - शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि विधानसभा सदस्यांच्या निलंबनावरून गुरुवारी सलग अकराव्या दिवशी विरोधकांनी कामकाज रोखून धरले. सभागृह सुरू होताच "दादागिरी नहीं चलेगी' अशा घोषणा देत विरोधकांनी सभागृह दणाणून सोडल्याने उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी अर्ध्या मिनिटातच कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले....
मार्च 24, 2017
मुंबई - पंचायत समित्यांच्या निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आणि कोट्यधीश असलेले नेते अधिक संख्येने निवडून आल्याचे सर्वेक्षण "एडीआर' या स्वयंसेवी संस्थेने केले आहे. असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि "महाराष्ट्र इलेक्‍शन वॉच' या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात गुन्हेगारी पार्श्‍वभूमी...
मार्च 24, 2017
जलसंपदा ही ईश्‍वरदत्त असली, तरी तिचा फायदा घेताना तिच्या संरक्षणाची, व्यवस्थापनाची, तसेच तिच्यावर अवलंबून असलेल्या पर्यावरणाची जबाबदारी ही सरकार व जनता यांच्या सहकार्यातून पार पडायला हवी. दरवर्षी मार्च महिना हा जलसंपदेच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. चौदाला ‘आंतरराष्ट्रीय नदी दिवस’ तर २२ला ‘...
मार्च 24, 2017
औरंगाबाद - मराठवाड्यात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. जालना, परभणी जिल्ह्यांतील या घटना आहेत.  अंतरवाली टेंभी (ता. घनसावंगी, जि. जालना) येथील शेतकरी देवीदास आश्रुबा काटकर (वय 55) यांनी बुधवारी (ता. 22) रात्री शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा मुलगा दिलीप हा गुरुवारी (ता.23) सकाळी...
मार्च 24, 2017
सभागृहातील गोंधळाचे आणि वादग्रस्त निर्णयांचे समर्थन ज्या पद्धतीने केले जात आहे त्यामुळे सर्वच पक्षांची स्वतंत्र विचारशक्‍ती गोठून गेली आहे की काय, अशी शंका येते.परस्परांकडे बोट दाखवण्यापेक्षा आत्मपरीक्षण करणे योग्य ठरेल. महाराष्ट्र विधिमंडळाचे कामकाज शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्‍नावरून १०-११ दिवस ठप्प...
मार्च 23, 2017
मुंबई : कर्जमाफी झालीच पाहिजे अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. परंतु अर्थसंकल्पात कोणतीच तरतूद करू दिली नाही. सुटीच्या दिवसात मतदारसंघात लोकांच्या प्रश्नांना तोंड देणे मुश्किल झाले होते. लोकप्रतिनिधींवर रोष निर्माण झाला आहे. 'धन्याला धतुरा, चोराला खजिना' दिल्याची भावना व्यक्त होत आहे, असे...
मार्च 23, 2017
मुंबई : अर्थसंकल्प मांडताना केलेल्या गदारोळाचे कारण देत विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. मात्र, यामुळे संतापलेल्या विरोधी पक्षांनी राज्यभर सरकारविरोधी जागर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कर्जमाफीच्या मुद्यावर येत्या 29 मार्चपासून संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय कांग्रेस-...
मार्च 23, 2017
मुंबई : विधानसभेत आवाजी मतदानाने आज अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. मात्र शेकऱ्यांच्या कर्जमाफीवर काहीच ठोक भूमिका घेतली नसल्याने सेनेच्या आमदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावर मतदार संघातील शेतकऱ्यांना काय सांगायचे? असा प्रश्न पडला असल्याचे सेनेच्या आमदाराने नाव छापण्याच्या अटीवर...
मार्च 23, 2017
नवी दिल्ली : सर्वसामान्यांना आता गृहकर्जाच्या मासिक हप्त्यामध्ये दोन हजार रुपये किंवा त्याहून अधिक सवलत मिळू शकते.  अठरा लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या नागरिकांसाठी जाहीर केलेल्या गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणी 1 जानेवारीपासून सुरू झाली असून, केंद्रीय गृहनिर्माण आणि दारिद्र्य निर्मूलन मंत्री वेंकय्या...
मार्च 23, 2017
बंगळूर - गरिबीमुळे एमबीएचे शिक्षण घेण्यात अडचणी निर्माण झालेल्या 21 वर्षीय मुस्लिम युवती सारा हिला पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे शैक्षणिक कर्ज मंजूर झाले आहे. कर्नाटकमधील मांड्या येथे राहत असलेल्या सारा हिचे वडील साखर कारखान्यात काम करतात. तिला एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक ...
मार्च 23, 2017
मुंबई : अधिवेशनात एक दिवस कामानिमित्त सभापतींना विचारून मुख्यमंत्र्यांना भेटलो म्हणजे भाजपमध्ये जाणार असा अर्थ होत नाही. परंतु आमच्याबाबत अशा प्रकारच्या बातम्या पेरण्याचे षडयंत्र काँग्रेसचेच आहे असं माझं म्हणणं आहे, असे सांगत काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस सोडणार...
मार्च 23, 2017
मुंबई - कर्जमाफीच्या मागणीवरून अर्थसंकल्पात अडथळा आणल्याने निलंबित कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची शिवसेनेने पाठराखण केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज शिवसेना मंत्र्याच्या शिष्टमंडळाने विधानभवनात भेट घेतली. कर्जमाफीच्या मागणीमुळे विरोधक आक्रमक झाले होते. मात्र त्यांची मागणी रास्त...
मार्च 23, 2017
नवी दिल्ली - नागरिकांच्या व्यक्तिगत माहितीची कंपन्यांना विक्री करणाऱ्या दलालांचा मुद्दा बुधवारी राज्यसभेत उपस्थित झाला. यावर सर्वच सदस्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. शून्य प्रहरात समाजवादी पक्षाचे सदस्य संजय सेठ यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, ""काही कंपन्या नागरिकांना दूरध्वनी करून...
मार्च 23, 2017
विधिमंडळातून 19 आमदार निलंबित मुंबई - विधानसभेत अर्थसंकल्प मांडला जात असताना सभागृहात गोंधळ घालणे, तसेच अर्थसंकल्पाची होळी करणे या गोष्टी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना चांगल्याच महागात पडल्या आहेत. सभागृहाची प्रतिमा मलिन करणे व सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप ठेवत विरोधी...
मार्च 23, 2017
जळगाव - नोटाबंदीच्या निर्णयानंतर बॅंकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जमा झाल्याने बॅंकांचे ठेवींवरील व्याजदर कमी झाले. परिणामी, शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. विशेष म्हणजे शेअर बाजारातील म्युच्युअल फंड इंडस्ट्रीतील गुंतवणुकीत गेल्या तीन महिन्यांत भरीव अशी दहा टक्के वाढ झाल्याचे...
मार्च 23, 2017
भंडारा (साकोली) - कर्जाच्या पाशात फसलेल्या शेतकऱ्यांची सरकारने कर्जमुक्ती करून सुटका करावी, या मागणीसाठी बुधवारी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांनी धडक मोर्चा काढला. यावेळी उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने करून उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात...