एकूण 217 परिणाम
मार्च 24, 2017
पाच राज्यांत पथदर्शी प्रकल्प सुरू, महाराष्ट्रात सर्वत्र कार्यान्वित पुणे - झपाट्याने वाढणाऱ्या क्षयरोगाला रोखण्यासाठी राज्यात आता "डेली रेजिम' ही योजना सुरू आहे. क्षयरुग्णाला रोजच्या रोज नियोजित वेळेत औषध मिळणार असून, त्याचा थेट परिणाम या रोगाचा संसर्ग कमी होईल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात...
मार्च 23, 2017
भंडारा (साकोली) - कर्जाच्या पाशात फसलेल्या शेतकऱ्यांची सरकारने कर्जमुक्ती करून सुटका करावी, या मागणीसाठी बुधवारी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांनी धडक मोर्चा काढला. यावेळी उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने करून उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात...
मार्च 23, 2017
तसे पाहू गेल्यास आम्ही अत्यंत निरुपद्रवी आणि अहिंसक वृत्तीचे आहो; पण सर्दी-पडसे झाले, की आमच्या डोळ्यात खून चढतो. हा दुर्धर आजार होता होता मेंदूचे कार्य बंद पडत्ये. नाक बंद राहातेच; पण आश्‍चर्य म्हणजे कानदेखील बंद होऊन ऐकू येईनासे होत्ये. नाक वाहाते असताना ते बंद कसे? असा एक मौलिक विचार मनात...
मार्च 23, 2017
  आजी नातवंडांसाठी प्रियच असते; पण ती साऱ्या गावाचीच आजी झालेली असेल, नवऱ्याची सावलीसारखी सोबत करूनही केवळ सावली राहिलेली नसेल, तर ती अधिकच आवडत असते. ही एका आजीची नव्हे, तर गावाच्या भल्यासाठी झटणाऱ्या एका स्त्रीची कहाणी आहे.   "आई एक गजबजलेले गाव असते', असे फ. मुं. शिंदे यांनी म्हटले आहे. मी...
मार्च 22, 2017
पुणे, - स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी रुग्णालयांच्या धडक तपासणी मोहिमेसाठी तयार करण्यात येणारी भरारी पथके पुणे महापालिकेत अद्यापही स्थापन झालेली नाहीत. स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागासह पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) अधिकारी एकत्र आले नसल्याने भरारी पथक...
मार्च 21, 2017
सावंतवाडी - माकडतापाने बळी गेलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना विशेष बाब म्हणून आर्थिक मदत देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय खुद्द मुख्यमंत्र्यांनी घेतला असून ही रक्कम अंदाजे दोन लाख इतकी असेल, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.  साथीचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे...
मार्च 20, 2017
मिरज - म्हैसाळ येथील भ्रूणहत्या प्रकरणात जमिनीत पुरलेले जे भ्रूण ताब्यात घेतले आहेत, त्याची न्यायवैद्यक प्रयोगशाळेत "डीएनए' तपासणी होणार आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर संबंधित दांपत्यांवर भ्रूणहत्येचे स्वतंत्र गुन्हे नोंदवले जाणार आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आज या वृत्ताला दुजोरा दिला. दरम्यान,...
मार्च 20, 2017
पुणे - ""रुग्णाचा आजार समूळ बरा करण्याची क्षमता आयुर्वेदात आहे. आयुर्वेदाची ही क्षमता सामान्य रुग्णांपर्यंत पोचण्यासाठी या विद्येचा प्रसार झाला पाहिजे. त्यातून आयुर्वेदाला चांगले दिवस येतील,'' असा विश्‍वास राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री गिरीश बापट यांनी रविवारी व्यक्त केला.  कोल्हापूर...
मार्च 19, 2017
धुळ्यात एका डॉक्‍टरला जमावानं केलेल्या जबरी मारहाणीनं वैद्यकीय, सामाजिक विश्‍व पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. रुग्णाच्या नातेवाइकांच्या संतापाचा उद्रेक होण्याच्या घटनांचं प्रमाण गेल्या काही काळात वाढलं आहे. दोन्ही बाजूंनी वाद-प्रतिवाद करण्यात येतात, मात्र मारहाणीचा ‘रोग’ वाढतच चालल्याचं दिसतं. या...
मार्च 19, 2017
ख्यातनाम बालसाहित्यिका पामेला ऊर्फ पी. एल. ट्रॅव्हर्स यांचा हट्टाग्रह आणि त्याला वॉल्ट डिस्नीसारख्या ‘बापा’ची मिळालेली कडू-गोड सोबत याची विलक्षण कहाणी म्हणजे ‘सेव्हिंग मि. बॅंक्‍स’ हा चित्रपट. चित्रपटनिर्मितीच्या प्रक्रियेत लेखक खरंच इतका महत्त्वाचा असतो का? त्याच्या विक्षिप्तपणाला काही अर्थ असतो...
मार्च 18, 2017
मुंबई : तोट्यातील सरकारी कंपन्यांची निर्गुंतवणूक करण्याचे आक्रमक धोरण सरकारने आखले आहे, अशी माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी दिली. प्रत्येक मोठ्या देशाकडे सरकारी विमान कंपनीची गरज असल्याचे सांगून त्यांनी एअर इंडियाच्या खासगीकरणाची शक्‍यता मात्र फेटाळून लावली.  येथे आज एका...
मार्च 18, 2017
सांगली - म्हैसाळ येथील भ्रूण हत्याकांड उघडकीस येऊन 12 दिवस झाले तरी अजून आरोपी शोधण्याचे काम सुरू आहे. मुख्य संशयित डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्यासह कंपौंडर, नर्स, कागवाडमधील दोन डॉक्‍टर असे काहीजण अटकेत आहेत. मात्र खिद्रापुरेला क्‍लीनचिट देणाऱ्या समितीमधील "संशयित' अजून बाहेरच आहेत. पालकमंत्री,...
मार्च 18, 2017
इस्लामपूर - अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या येथील ताकारी रस्त्यावरील आरआयटी कॉलेजसमोरील एक औषधी वनस्पती तथा "चिंध्यापीर' आज चिंध्यांच्या जोखडातून मुक्त झाले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.  अंनिसचे राज्य सरचिटणीस संजय बनसोडे, राज्य विविध...
मार्च 18, 2017
रत्नागिरी - म्हैसाळ (जि. सांगली) येथील स्त्री-भ्रूण हत्याकांडानंतर राज्यातील सर्व खासगी हॉस्पिटलची तपासणी करण्याचे आदेश आरोग्य खात्याने दिले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील १७२ रुग्णालयांची तपासणी होणार आहे. कायद्याने दिलेल्या निकषांचे काटेकोर पालन होते की नाही, याची पाहणी केली जाणार आहे. अटी...
मार्च 18, 2017
पुणे - स्वाइन फ्लू झालेल्या लहान मुलांच्या औषधांचा राज्यात खडखडाट झाला आहे. लहान मुलांना 30 मिली ग्रॅमच्या गोळ्या पाण्यात विरघळवून द्याव्या लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. दरम्यान, शहरात एक वर्षाच्या मुलीचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेतर्फे कळविण्यात आली आहे.  राज्यात...
मार्च 18, 2017
पुणे - धुळ्यातील जिल्हा रुग्णालयात निवासी डॉक्‍टरांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि डॉक्‍टरांच्या सुरक्षेच्या मागणीसाठी शनिवारी (ता. 18) शहरातील सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू राहणार आहे, अशी माहिती "इंडियन मेडिकल असोसिएशन'च्या (...
मार्च 18, 2017
मिरज - राज्याला हादरवून सोडलेल्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूणहत्याप्रकरणी पोलिस खोलवर तपास करत आहेत. पोलिस तपासात सात जोडप्यांची नावे स्पष्ट झाली आहेत. त्यांनी भ्रूणहत्या केली की गर्भलिंगनिदान केले, याची माहिती गोपनीय ठेवली आहे. मात्र त्यांच्या डीएनए चाचणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. न्यायवैद्यक...
मार्च 17, 2017
भंडारा - जिल्ह्यात प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी आरोग्य, महसूल, पोलिस, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक तयार करून रुग्णालय तपासणीची धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. संयुक्त पथकामार्फत मोहीम हाती घेऊन रुग्णालयांची तपासणी...
मार्च 16, 2017
कोल्हापूर - पर्यावरणपूरक पद्धतीने रंगपंचमी साजरी व्हावी, यासाठी निसर्गप्रेमी, शासन, जागरूक मंडळींतर्फे प्रतिवर्षी जनजागृती केली जाते. तरीही रंगपंचमीला वापरले जाणारे रासायनिक रंग सर्वांसाठी डोकेदुखीचा विषय ठरतो आहे. रासायनिक रंग त्वचा, डोळे, श्‍वसनसंस्था, मूत्रपिंडासाठी हानिकारक असल्याचे...
मार्च 16, 2017
मुंबई - शेतकऱ्याची पहिली आत्महत्या नेमकी कधी झाली आणि त्यासाठी आंदोलन होतेय हे तुम्हाला माहीत आहे काय? त्या अन्नत्याग आंदोलनात तुम्हीही सहभागी होणार का? असे साधे प्रश्न विचारल्यानंतर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाबाबत विरोधी पक्षनेता असताना मी केलेली भाषणे वाच, मग तुला कळेल...