एकूण 272 परिणाम
एप्रिल 30, 2017
मागणी वाढली; राज्यात अधिकृत 81, मुंबई परिसरात सात दुकाने मुंबई - केंद्र सरकारने ब्रॅंडेड औषधांच्या तोडीस तोड असलेल्या मात्र अत्यल्प किमतीत मिळणाऱ्या जेनेरिक औषधांना प्रोत्साहन देण्याची योजना राबवली आहे. जेनेरिक अर्थात जनौषधींच्या ब्रॅंडिंगमुळे या औषधांची मागणीही वाढली आहे. दोन महिन्यांत या...
एप्रिल 29, 2017
महाबळेश्‍वर येथील ७६ बुरशी, दगडफुलांच्या प्रजातींची माहिती पुणे - महाराष्ट्राचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या... अन्‌ सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ‘महाबळेश्‍वर’मध्ये आढळणाऱ्या विविध प्रकारच्या बुरशी आणि दगडफुलांचे अनोखे विश्‍व आता शब्दरूपात उलगडले आहे. बुरशीतज्ज्ञ डॉ. किरण रणदिवे यांनी ‘फंगी ॲण्ड...
एप्रिल 29, 2017
मुंबई - शिफू सन-कृतीचा संस्थापक आणि मानवी तस्करीप्रकरणी अटकेत असलेल्या सुनील कुलकर्णी याच्याविरोधात नागपूर येथील सीताबर्डी पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हाही दाखल असल्याचे उजेडात आले आहे. त्याच्या पडताळणीसाठी पोलिसांचे एक पथक नागपूरला गेले आहे. कुलकर्णीने आपले शिक्षण नागपुरात झाल्याचे सांगितल्यामुळे...
एप्रिल 28, 2017
मुंबईतील 96 टक्के नमुने दूषित मुंबई - रस्त्यांवरील उसाचा रस, फळांचा रस, लस्सी, ताक यातील बर्फाचा गारवा जीवघेणा ठरण्याचा धोका आहे. मुंबई महापालिकेने तपासलेल्या बर्फाचे तब्बल 96 टक्के नमुने दूषित आढळले आहेत. 14 प्रभागांतील 100 टक्के नमुने दूषित होते. 75 टक्के बर्फात "ई कोलाय' हा विषाणू आढळला...
एप्रिल 25, 2017
पुणे - स्वाइन फ्लूमुळे पुण्यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. या आजाराने ४१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी १३ शहरातील आहेत. उर्वरित २८ रुग्ण उपचारासाठी पुण्यातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल झाले होते, अशी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.  सिंहगड रस्ता परिसरात...
एप्रिल 25, 2017
वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता, अनियमितता, औषधांचा तुटवडा, स्वच्छतेचा अभाव व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ढासळलेले नियंत्रण... या सर्वांमुळे क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुण्यालयाचा दर्जा ढासळतोय. प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य रुग्णांची परवड सुरू आहे. सर्वसामान्य...
एप्रिल 25, 2017
पुणे - जेनेरिक औषधे विकणे औषध कंपन्यांना बंधनकारक केले पाहिजे. कारण, अपवाद वगळता आज कोणतीच कंपनी असे करत नाही. त्यासाठी हाथी समितीने शिफारस केल्याप्रमाणे आधी ब्रॅंड नावे टप्प्याटप्प्याने रद्द करावी, अशी मागणी जन आरोग्य अभियानातर्फे करण्यात आली आहे.  डॉक्‍टरांना जेनेरिक नावाने औषधे...
एप्रिल 25, 2017
दोडामार्ग - तालुक्‍यात स्वाइन फ्लूचा धोका वाढण्याची भीती आहे. स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोन होती, ती आता तीन झाली आहे. साटेली भेडशी परिसरात तिसरा रुग्ण आढळला. सदाशिव सावंत (वय 65) असे त्यांचे नाव आहे.  गेल्या आठवड्यात सोनावल व घोटगेवाडी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला होता. त्यांच्यावर...
एप्रिल 24, 2017
मुंबई: डिविस लॅब्सचा शेअर आज(सोमवार) 52 आठवड्यांची नीचांकी पातळीवर पोचला आहे. कंपनीला अमेरिकी अन्न आणि औषध प्रशासनाकडून (यूएसएफडीए) 'वॉर्निंग लेटर' मिळाल्याने शेअरमध्ये घसरण झाली आहे. त्यानंतर, कंपनीच्या शेअरने 607 रुपयांवर नीचांकी पातळी गाठली. औषधनिर्मिती कंपनी डिविस लॅब्सच्या...
एप्रिल 24, 2017
नाशिक - फयानच्या वादळानंतर द्राक्षाला उतरती कळाच लागली... कधी वादळ, कधी गारपीट, कधी थंडी... तर कधी व्यापारीच बोगस... पाच वर्षांपासून उत्पन्नाचा पत्ता नाही... त्यात मागच्या वर्षी माणिकचं ‘बायपास’ ऑपरेशन झालं... एका नातीचं लग्न झालं... नंतर मलाही दवाखान्यात ‘ॲडमिट’ करावं लागलं होतं... देणेकऱ्यांचा...
एप्रिल 23, 2017
'सामाजिक लोकशाहीचे अधिष्ठान असल्याखेरीज राजकीय लोकशाही फार काळ तग धरू शकत नाही. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या जीवनमूल्यांचा अंगीकार करणारी जीवनपद्धतीच सामाजिक लोकशाही निर्माण करू शकते आणि त्या आधारेच राजकीय लोकतंत्राचे भवितव्य ठरते...'' भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे उद्‌गार...इतक्‍या...
एप्रिल 21, 2017
एखाद्या व्यक्‍तीशी असणारी आपुलकी किंवा जवळीक व्यक्‍त करायची असली, तर आपण चटकन "हे जणू आमच्या कुटुंबातीलच एक आहेत' असे म्हणतो. अर्थातच कुटुंबाचे धागे-दोरे सर्वांत घट्ट असतात. आपल्यावर कुटुंबाचा आणि कुटुंबावर आपला मोठा प्रभाव असतो. या भरभक्कम नात्याचा आपण उत्तम आरोग्यासाठीसुद्धा उपयोग करून घेऊ शकतो....
एप्रिल 21, 2017
अभिनेता इमरान हाश्‍मीच्या "राज रिबूट' चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री कृती खरबंदा सध्या "शादी में जरूर आना' या चित्रपटाचे अलाहाबादमध्ये चित्रीकरण करत आहे. या चित्रीकरणावेळी ती बेशुद्ध पडली होती. कृती तप्त उन्हात शूटिंग करत होती. त्यादिवशी तिला सकाळपासूनच बरे वाटत नव्हते; मात्र...
एप्रिल 21, 2017
नागपूर - गेल्या दीड महिन्यात स्वाइन फ्लूचे 41 रुग्ण आढळले असून यातील 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागपूर शहर व जिल्ह्यातील सात रुग्णांचा समावेश असून अमरावती येथील 4, तर छिंदवाडा येथील 1 रुग्ण आहे. जनतेने स्वाइन फ्लूबाबत सतर्क राहून सर्दी, पडसे, खोकला आणि ताप असल्यास इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालय...
एप्रिल 21, 2017
मुंबई - बाटलीबंद पाणी बेकायदा विकणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र बॉटल वॉटर मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशनतर्फे गुरुवारी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातील शेकडो पाणीविक्रेते या मोर्चात सहभागी झाले. "आयएसआय'चे...
एप्रिल 20, 2017
गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री कोणाला केली, याची माहिती घेण्याचे आदेश  पुणे - गर्भपाताच्या गोळ्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करणाऱ्या जिल्ह्यातील सहा औषधविक्रेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. या औषधांची विक्री नेमकी कोणाला केली, याबाबतची सविस्तर माहिती घेण्याबाबतचे पत्र अन्न व औषध...
एप्रिल 20, 2017
पुणे - पुण्यातील तांदूळ आणि धान्य विक्रीतील ‘जयराज ग्रुप’ या व्यावसायिक संस्थेला जमनालाल बजाज फाउंडेशनतर्फे दिला जाणारा ‘जमनालाल बजाज पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.  रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या पुरस्काराचे मुंबई येथे नुकतेच वितरण झाले. याप्रसंगी राज्याचे अन्न व औषध...
एप्रिल 20, 2017
नागपूर - कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सोमवारी पेठेतील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात उपचारादरम्यान सलाईनमध्ये बुरशीसदृश वस्तू आढळली.  येथील कामगार विमा रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णाला सलाईन लावायचे होते. परिचारिकेने सलाईन हाती घेऊन रुग्णाजवळ पोहोचली. परंतु,...
एप्रिल 19, 2017
नाशिक - बाटली अन्‌ पिशवीतील बंद पाण्याच्या प्रक्रियेसह गुणवत्तेवर नियंत्रणासाठी यंत्रणा आहे. पण विक्री होणाऱ्या थंड पाण्याच्या जारवर नियंत्रणासाठी कोणतीही यंत्रणा नाही. कायद्यातील नेमक्‍या या पळवाटीचा फायदा उठवत राज्यात कोट्यवधींची कमाई सुरू आहे. शुद्ध पाण्याचा गोरखधंदा तेजीत आहे. उन्हाच्या चटक्‍...
एप्रिल 17, 2017
मुंबई - राज्यातील हवामान बदलामुळे साथीच्या रोगांनी डोके वर काढले असून, स्वाइन फ्लू रोखण्यासाठी सरकारने प्राधान्य दिले आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याच्या सूचना आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी राज्यातील जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी व संबंधित इतर अधिकाऱ्यांना...