एकूण 309 परिणाम
मार्च 24, 2017
रांची - ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी निर्णायक कसोटी दोन दिवसांवर आली असताना कर्णधार विराट कोहलीच्या उपलब्धतेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. ‘बीसीसीआय’ने चौथ्या कसोटीसाठी त्याला पर्याय म्हणून म्हणून मुंबईच्या श्रेयस अय्यरची निवड केली आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय संघाने आज मैदानावर सराव केला...
मार्च 24, 2017
मुंबई - अंकुर मित्तलने दिल्ली विश्‍वकरंडक स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढत मेक्‍सिको विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकले. ही कामगिरी करताना त्याने जागतिक विक्रमाचीही बरोबरी साधली. मात्र, त्याने आपण वचपा काढलेला नाही. खेळात चढउतार असतातच, असे सांगत सर्वच चाहत्यांची मनेही...
मार्च 23, 2017
धरमशाला: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी चौथ्या आणि निर्णायक कसोटी क्रिकेट सामन्यासाठी संघाचे समीकरण काय असावे, यावर सध्या भारतीय संघ व्यवस्थापनाचा खल सुरू असल्याचे चित्र आहे. दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला वेगवान गोलंदाज महंमद शमी या कसोटीसाठी भारतीय संघात दाखल झाला आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना साथ...
मार्च 23, 2017
नवी दिल्ली - चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात धरमशालेतील खेळपट्टी भारतीय संघाला चिंतेत टाकणारी राहील, तर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा आत्मविश्‍वास उंचावणारी असेल, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन याने बुधवारी व्यक्त केले. धरमशालेतील खेळपट्टी ही हिरवी आणि वेगवान गोलंदाजांसाठी धार्जिणी...
मार्च 22, 2017
नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान क्रिकेटच्या मैदानावर संघर्ष सुरू असतानाच ऑस्ट्रेलियन माध्यमांनीही यात उडी घेतली आहे. 'भारतीय कर्णधार विराट कोहली म्हणजे क्रीडा विश्‍वातील डोनाल्ड ट्रम्पच आहे' अशी टीका ऑस्ट्रेलियाच्या 'डेली टेलिग्राफ'ने केल्यानंतर यावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरवात झाली...
मार्च 22, 2017
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्याविरोधात ऑस्ट्रेलियन माध्यमांकडून गरळ ओकण्याचे काम सुरुच असून, आता विराट कोहली हा क्रिकेट विश्वातील डोनाल्ड ट्रम्प असल्याचे ऑस्ट्रेलियन माध्यमांनी म्हटले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे...
मार्च 22, 2017
नवी दिल्ली - भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा याने आपलाच सहकारी ऑफस्पिनर आर. अश्‍विन याला मागे टाकून ‘आयसीसी’च्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अग्रस्थान पटकावले आहे. त्याचवेळी चेतेश्‍वर पुजाराने फलंदाजीत दुसऱ्या स्थानापर्यंत झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट...
मार्च 21, 2017
दुबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करणारा रवींद्र जडेजा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटीतील गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी दाखल झाला आहे. त्याने भारताच्याच आर. आश्‍विनला मागे टाकले. रांची कसोटीमध्ये द्विशतक झळकाविणारा चेतेश्‍वर पुजाराही फलंदाजांच्या...
मार्च 21, 2017
आतापर्यंत असा समज होता, की पृथ्वीच्या जन्मानंतर तयार झालेल्या कवचात भू-तबकांची रचना अंतर्भूत होती व या तबकांच्या हालचालीनुसार भू-कवचामध्ये वेगवेगळे बदल होत गेले. ता. २७ फेब्रुवारी २०१७  च्या ‘नेचर’ या जगप्रसिद्ध वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, पृथ्वीवर असलेले कवच- भूकवच -...
मार्च 21, 2017
मुंबई - अमेरिका, युरोप, दुबईपाठोपाठ आता ऑस्ट्रेलिया, इराण आणि दक्षिण कोरियाची बाजारपेठ हापूस आंब्याला खुली झाली आहे. कोकणातील हापूस आंब्याची पाच एप्रिलपासून प्रथमच या देशांमध्ये निर्यात होणार आहे. "अपेडा' व कृषी पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून तीन वर्षांपासून निर्यात होण्यासाठी प्रयत्न...
मार्च 21, 2017
रांची - खेळपट्टीने अखेरपर्यंत फलंदाजीचे लाड पुरवल्यानंतर तिसरी कसोटी अनिर्णित राहिली. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खेळपट्टीचे स्वरूप हाच मुद्दा समोर आला. भारतीय कर्णधार विराट कोहलीने देखील अखेरच्या दिवशी गोलंदाजांना अपेक्षित असलेली मदत खेळपट्टीकडून मिळाली नसल्याचे मान्य केले. पण, त्याच वेळी...
मार्च 21, 2017
रांची - तिसरा कसोटी सामना सुरू झाल्यापासून तो संपेपर्यंत रांची खेळपट्टीचे स्वरूप कधीच उमगले नाही. अखेरच्या पाचव्या दिवशीही खेळपट्टीचा स्वभाव बदलला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव झटपट गुंडाळण्याचे भारतीय संघाचे स्वप्न हवेतच विरून गेले. शॉन मार्श आणि पीटर हॅंड्‌सकोम्ब यांनी ६२ षटके टिच्चून फलंदाजी...
मार्च 20, 2017
रांची : पीटर हॅंड्‌सकोम्ब आणि शॉन मार्श यांच्या चिवट व झुंजार खेळामुळे भारताविरुद्धची तिसरी क्रिकेट कसोटी आज (सोमवार) अनिर्णित राखण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले. या दोघांनी जवळपास दीड सत्र खेळून काढत भारताच्या विजयाच्या आशा संपुष्टात आणल्या. चेतेश्‍वर पुजाराच्या ऐतिहासिक खेळीमुळे भारताने पहिल्या डावात...
मार्च 20, 2017
तिरुअनंतपुरम : केरळमधील एक कॅथॉलिक ख्रिश्चन पाद्री मेलबर्न येथील चर्चमध्ये रविवारची सामूहिक प्रार्थना घेत असताना वर्णद्वेषातून त्यांच्यावर एका इटालियन व्यक्तीने हल्ला केला. भारतीय असल्याने त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला.   टॉमी मॅथ्यू असे त्या केरळच्या पाद्रीचे नाव आहे. "मेलबर्नच्या उपनगर भागातील...
मार्च 19, 2017
रांची-भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची स्थिती 2 बाद 23 आहे. भारताकडे आणखी 129 धावांची आघाडी आहे. रांची कसोटी सामन्याचा चौथा दिवस चेतेश्वर पुजाराचा राहिला. पुजाराने त्याच्या कसोटी कारकीर्दीतील तिसरे द्विशतक झळकावले. साहा...
मार्च 19, 2017
‘देशाकरता खेळणं हे अत्यंत अभिमानाचं असतं; तसंच चांगलं सामाजिक काम करणं हा मला समाधानाचा राजमार्ग वाटतो,’ असं ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू स्टीव्ह वॉनं नुकतंच सांगितलं. स्टीव्हबरोबर ग्लेन मॅग्राथ, युवराजसिंग, विराट कोहली या आणि इतर खेळाडूंनाही या ‘समाधानाच्या राजमार्गा’ची वाट सापडली आहे....
मार्च 18, 2017
रांची : मुरली विजय आणि चेतेश्‍वर पुजारा यांनी संथ आणि संयमी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताला भक्कम स्थितीत नेले. या दोघांनी तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्रात पूर्ण वर्चस्व राखले. उपाहारापूर्वीच्या शेवटच्या षटकात स्टीव्ह ओकीफला षटकार खेचण्याच्या...
मार्च 18, 2017
रांची - कारकिर्दीमधील सहावीच कसोटी खेळताना ग्लेन मॅक्‍सवेल याने पहिले शतक झळकावले. एरवी मर्यादित षटकांतील सामन्यातील खेळाडू म्हणून ओळखला जाणारा मॅक्‍सवेल या सामन्यात कमालीचा संयमी खेळला. कसोटी क्रिकेटचे महत्त्व त्याच्या खेळीतून जाणवत होते. तो म्हणाला, ""लाल चेंडूचा मला नेहमीच मोह होतो. कसोटी...
मार्च 18, 2017
स्मिथ-मॅक्‍सवेलच्या भागीदारीने ऑस्ट्रेलिया 451 रांची - कर्णधार स्टीव्ह स्मिथ (नाबाद 178) आणि ग्लेन मॅक्‍सवेल (104) यांच्या 191 धावांच्या भागीदारीने ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीत भारताविरुद्ध 451 धावांची मजल मारली. खेळपट्टीकडून अजूनही फलंदाजांचेच लाड पुरवले जात असताना...
मार्च 18, 2017
बंगळूर - डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धेत जागतिक गटात प्रवेश मिळविण्यासाठी पुढील महिन्यात होणाऱ्या प्ले-ऑफ लढतीत भारतासमोर बलाढ्य उझबेकिस्तानचे तगडे आव्हान राहील. ही लढत 7 ते 9 एप्रिलदरम्यान केएसएलटीएच्या मैदानावर होणार आहे. एटीपी क्रमवारीत 69व्या स्थानावर असणारा डेनिस इस्टोमिन हा उझबेकिस्तानची खरी...