एकूण 1277 परिणाम
मे 01, 2017
मुंबई - दारू पिण्यासाठी राज्यात समान वयाची अट असावी, अशी मागणी करणारी याचिका मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. दारू पिण्याकरिता एकसारखे वय नसणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, अशी माहितीही त्यांनी याचिकेत दिली आहे. "हार्ड ड्रिंक' पिण्यासाठी 25 वर्षे, बिअर...
मे 01, 2017
नंदुरबार - आदिवासी भागातील लाखापेक्षा अधिक रुग्णांवर उपचार होत असलेले आजचे सातपुडा महाआरोग्य शिबिर म्हणजे देशातील ऐतिहासिक आरोग्य मेळावा आहे. नंदुरबार जिल्ह्याकडे सरकारचे विशेष लक्ष असून, जिल्ह्यातील आरोग्य व सिंचनाच्या मुख्य प्रश्‍नासह सर्वच प्रश्‍न सोडविण्यासाठी शासन...
एप्रिल 30, 2017
नामपूर - शहर व परिसरात दुपारी दोन वाजेच्या सुमारास झालेल्या गारांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळ कांदा, द्राक्ष, डाळिंब, गहू आदिसह रब्बीच्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.  गारपीटीची सर्वाधिक झळ कांदा पिकाला बसली आहे. दुपारपर्यंत परिसरात कडक ऊन असल्याने पावसाचा...
एप्रिल 30, 2017
दाहक उन्हाळा सुसह्य होतो, तो अमृतासमान रुचकर छान पिकलेल्या पिवळ्याधमक सुगंधी आंब्यामुळे. मग फक्त आमरसच नव्हे तर त्या रसाचे अनेक चवदार पदार्थ बनवले जातात. आमरसामुळे अंमळ वजन वाढत असले तरी मंडळी आमरस आणि त्याचे विविध चविष्ट पदार्थ खाण्यात मुळीच हयगय करीत नाहीत. आंबा हे आबालवृद्धांचे अत्यंत आवडीचे फळ...
एप्रिल 30, 2017
मुंबई - शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाच्या हमीभावाच्या मागणीसाठी येत्या महाराष्ट्रदिनी (ता. 1 मे) राज्यभरातील हजारो ग्रामसभांमध्ये ठराव मांडले जाणार आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिक येथे हा कार्यक्रम जाहीर केला होता. शेतकरी...
एप्रिल 30, 2017
मुंबई - मुलांच्या आरोग्याची, शिक्षणाची आणि सर्वांगीण विकासासाठी बालगृहे चालवणे ही सरकारची जबाबदारी आहे. विशेष मुलांची तर जास्त काळजी घ्यावी लागते. त्यामुळे त्यांच्या बालगृहांकडे सरकारने अधिक लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. राज्यातील बालगृहांची संख्या, प्रत्येक बालगृहात...
एप्रिल 30, 2017
पुणे - '‘आधार कार्ड-मोबाईल-बॅंक’ या सांधणीतून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळतानाच भ्रष्टाचारालासुद्धा आळा बसणार आहे, हे खरेच; मात्र निश्‍चलीकरणानंतरच्या आणि कॅशलेसला पाठबळ देण्याच्या काळात जो माहितीसाठा (डिजिटल डेटा) निर्माण केला जात आहे, त्याच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र कायद्याची आवश्‍यकता निर्माण...
एप्रिल 30, 2017
नालासोपारा - माहितीच्या अधिकारात माहिती मागवून बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी मागणाऱ्या नवघर प्राथमिक आरोग्य केंद्रातील माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल यादव याच्या प्रकरणात, पोलिसांचे माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांनाही आरोपी करण्यात आले आहे. डॉ. यादव याला मोबाईल जाळून...
एप्रिल 30, 2017
येरवडा कारागृह, मनोरुग्णालय वसाहतीमधील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्‍यात वडगाव शेरी - कारागृह आणि मनोरूग्णालय परिसरातील शासकीय वसाहतीच्या सांडपाणी वाहिन्या व मैलापाणी वाहिन्या तुंबल्या आहेत. सांडपाणी वाहून जात नसल्याने या भागात दुर्गंधी पसरली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...
एप्रिल 30, 2017
पंजाबनंतर महाराष्ट्र दुसरे राज्य ठरणार; विविध रोगांचा फैलाव रोखणार पुणे - गायी-म्हशींची कृत्रिम गर्भधारणा आता कायद्याच्या कक्षात येणार आहे. त्यामुळे निकृष्ट गोठित वीर्यमात्रेद्वारे कृत्रिम रेतनातून पैदास होणाऱ्या गायी-म्हशींच्या दुधातून मानवाला होणाऱ्या रोगांवर आळा बसणार आहे. हा फैलाव रोखण्याबरोबरच...
एप्रिल 30, 2017
  पालवी म्हणाली ः ‘‘तुम्ही गुड फ्रायडेची तारीख आणि वार शोधला आहे आणि एप्रिल महिन्यात किती दिवस असतात, हे तर तुम्हाला माहीतच आहे. म्हणजेच गुड फ्रायडे आणि एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस या दोहोंमध्ये ‘टिंब टिंब’ दिवसांचं अंतर आहे, तो दिवस म्हणजे ‘टिंब टिंब’ वार आहे.’’   आज एप्रिल महिन्यातला शेवटचा...
एप्रिल 29, 2017
पुणे-  'आधार कार्ड-मोबाईल-बॅंक' या सांधणीतून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळतानाच भ्रष्टाचाराला सुद्धा आळा बसणार आहे, हे खरेच. मात्र, निश्‍चलनीकरणानंतरच्या आणि कॅशलेसला पाठबळ देण्याच्या काळात जो मोठ्या प्रमाणावर माहितीसाठा (डिजिटल डेटा) निर्माण केला जात आहे, त्याच्या सुरक्षिततेसाठी आता स्वतंत्र...
एप्रिल 29, 2017
पाली : पशू- प्राणी यांच्या सुरक्षित आरोग्यासाठी ग्रामीण भागामध्ये प्राथमिक सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत; पर्यायाने त्यांच्या जीवितास धोका उत्पन्न होतो. म्हणून हातावर हात ठेवून सरकारी यंत्रणेला दोष न देता गेली 30 वर्षे गुरांवर उपचार करणाऱ्या मोहन गोविंद सावंत यांना शेतकरी डॉक्‍टरपेक्षाही अधिक मान देतात...
एप्रिल 29, 2017
चिपळूण : आंब्याची वाढती मागणी लक्षात घेऊन अनेक विक्रेत्यांनी आंबा पिकण्यासाठी कार्बाईडचा मारा सुरू केल्याचे बोलले जात आहे. अशा प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. अन्न व औषधी प्रशासनाच्या पथकाने पाहणी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. ...
एप्रिल 29, 2017
मुंबई - विरोधी पक्षनेतेपदी असताना पदाचा गैरवापर करत सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव टाकून योगिता दंत महाविद्यालयासाठी जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यावर करण्यात आला. खेड येथील ज्येष्ठ नागरिक आत्माराम भुवड यांनी हा आरोप करीत उपोषणाचा इशारा दिला होता. या...
एप्रिल 29, 2017
सातारा - स्वच्छता हा आरोग्य सुधारणेतील महत्त्वाचा घटक आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतेची ऐशीतैशी झालेली आहे. चार वर्षांपूर्वी जिल्हा रुग्णालयातून नाहिशी झालेल्या दुर्गंधीने पुन्हा एकदा रुग्णालयात प्रवेश केल्याने रुग्णालयात तोंड धरून वावर करावा लागत आहे....
एप्रिल 29, 2017
दहा कोटींवरील खरेदीच्या चौकशीत सरकारच्या हाताशी काहीच नाही मुंबई - चिक्‍की गैरव्यवहारावरून 2015 चे पावसाळी अधिवेशन रोखून धरणाऱ्या विरोधी पक्षांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी आघाडी सरकारच्या काळातील 10 कोटींच्या वरील खरेदीची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या वेळी केली...
एप्रिल 29, 2017
सातारा - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानाशी निगडित असलेले अनेक कळीचे मुद्दे ऐरणीवर आले. शेतकरी व शेतीमालाची सध्याची अवस्था पाहता या यात्रेतून जिल्हावासीयांनी चेतना घेणे आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसह विविध विषयांवर संघर्षाची...
एप्रिल 29, 2017
सरकारी कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावताना लागू; संसदेची कायद्याला मंजुरी बर्लिन: दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून पूर्णपणे चेहरा झाकणाऱ्या बुरख्यावर अंशत: बंदी घालण्याच्या कायद्याला जर्मनीतील संसद सदस्यांनी मंजुरी दिली आहे. ही बंदी निवडणूक अधिकारी, लष्कर आणि न्यायिक कर्मचाऱ्यांना...
एप्रिल 28, 2017
उस्मानाबाद - आरोग्य केंद्रात होणाऱ्या दुर्लक्षामुळे रुग्णांना अनेकवेळा मरणयातना सहन कराव्या लागतात. येथील शासकिय महिला रुग्णालयातही गुरुवारी (ता.२७) असाच संतापजनक प्रकार घडला. सकाळी नऊपासून प्रसूती वेदनेने विव्हळणाऱ्या मातेला रुग्णालय प्रशासनाने दाखल करुन घेतले नाही. अखेर दुपारी तीन...