एकूण 112 परिणाम
मार्च 27, 2017
नवी दिल्ली - दिल्लीतील आम आदमी पक्षाचे (आप) आमदार वेदप्रकाश सतिश यांनी आज (सोमवार) भाजपमध्ये प्रवेश केला.  आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेदप्रकाश यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने 'आप'ला मोठा झटका बसला आहे. 'आप'ने 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण केली...
मार्च 26, 2017
नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भारतीय जनता पक्षाने निशाणा साधला आहे. केजरीवालांनी दिल्लीकरांना मूर्ख बनविणे थांबवावे, असे आवाहन भाजपने केले आहे. दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाला विजय...
मार्च 25, 2017
नवी दिल्ली - दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) विजय मिळविल्यास सर्व नागरिकांचा रहिवाशी मालमत्ता कर (रेसिडेंशल प्रॉपर्टी टॅक्स) रद्द करण्यात येईल, असे आश्वासन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे. दिल्ली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) घेतलेल्या...
मार्च 20, 2017
सर्वच आघाड्यांवर ढासळलेल्या पंजाबला पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करण्याची अवघड जबाबदारी नवे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांना पेलावी लागणार आहे.  पंजाबचे नवे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (वय 75) यांनी शपथविधीनंतर केलेले वक्तव्य त्यांच्या राजकीय परिपक्वतेचे निदर्शक होते. अकाली दल-भारतीय जनता...
मार्च 20, 2017
राज्याकडे केवळ जातीय दृष्टिकोनातून पाहिल्याने आणि जवळपास निष्क्रिय झालेल्या कट्टरतावाद्यांना पुन्हा प्रकाशझोतात आणल्याने आम आदमी पक्षाचा पंजाबमध्ये पराभव झाला.  पराभव हा अनाथ असतो, हे मानवी इतिहासातील सार्वकालीन सत्य आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पंजाब आणि गोव्यात सामोरे जावे...
मार्च 19, 2017
नवी दिल्ली - पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीत दारूण पराभावाला सामोरे जावे लागल्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सतत जिंकायला आपण नेपोलियन नाहीत, असे म्हणत सध्या दिल्लीतील महानगरपालिकांच्या निवडणुकांवर लक्ष असल्याचे...
मार्च 16, 2017
चंडीगड : काँग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी आज (गुरूवार) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर, निवडणुकीपूर्वी भाजपच्या खासदारपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये दाखल झालेले नवज्योतसिंग सिद्धू यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.  या शपथविधी समारंभाला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, काँग्रेसचे...
मार्च 15, 2017
नवी दिल्ली - पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला (आप) 25 टक्के मते मिळाली आहेत. तर, अकाली दलाला 31 टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे शंका आहे, की आपची मते अकाली दलाला तर नाही गेली, असा प्रश्न दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला. पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले...
मार्च 14, 2017
नवी दिल्ली - पंजाबमध्ये काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशाबाबत बोलताना काँग्रेस नेते डॉ. अमरिंदर सिंग यांनी या निवडणुकीत काँग्रेसला आम आदमी पक्षाकडून  कोणताही धोका नव्हता, असे स्पष्टीकरण लिदे आहे. आज (मंगळवार) काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत कॅ. अमरिंदर यांची बैठक झाली. त्यानंतर...
मार्च 14, 2017
नवी दिल्ली : जाहिरातींवर खर्चाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा भंग केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाने भारतीय जनता पक्षावर अलिकडेच टीका केली होती. त्यानंतर आता भाजपने याच मुद्यावरून आम आदमी पक्षावर निशाणा साधला आहे. 'आप'कडून स्वयंप्रचाराच्या जाहिरातींसाठी करदात्यांच्या पैशाचा गैरवार केला...
मार्च 13, 2017
पणजी- दिल्ली विधानसभेत अभुतपूर्व यश मिळवल्यानंतर पंजाब आणि गोवा या राज्यांत निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या आम आदमी पक्षाला (आप) मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत 39 जागांवर पक्षाने उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 38 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. आम आदमी पक्षाला...
मार्च 13, 2017
पणजी : 'असदुद्दीन ओवेसी यांचा ऑल इंडिया मजलिस-इ-मुस्लिमीन हा पक्ष उत्तर प्रदेशात एकही जागा जिंकू शकला नाही. ते जिंकले नाहीत, मात्र त्यांनी भाजपला जिंकायला मदत केली,' असे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी सांगितले.  "लोकांच्या शक्तीवर पैशाच्या बळाने गोव्यात विजय मिळविला आहे. येथे सरकार स्थापन...
मार्च 13, 2017
"भूतो न भविष्यति' अशा उत्तर प्रदेशातल्या चारपंचमांश बहुमतांमुळं देशभरातले भारतीय जनता पक्षाचे समर्थक, खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहते प्रचंड खूश आहेत. जोडीला उत्तराखंडमधले यश आहेच. देशातल्या सर्वांत मोठ्या राज्यातला हा विजय ऐन होळीच्या आदल्या दिवशी नोंदला गेला. परिणामी, यंदाची होळी "केशरिया...
मार्च 12, 2017
चंदीगढ (पंजाब) - काँग्रेसने पंजाबमध्ये अभूतपूर्व विजय मिळविल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग येत्या 16 मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती त्यांनीच दिली. आज (रविवार) अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या राज्यपालाची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केला. याबाबत बोलताना...
मार्च 12, 2017
नवी दिल्ली : देशाच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सर्वमान्य नेते आहेत, यावर आज विधानसभा निकालांनी शिक्कामोर्तब केले. सर्व नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या उत्तर प्रदेशात सत्तेचा चौदा वर्षांचा 'राजकीय वनवास' संपवत तीन चतुर्थांश बहुमत मिळवत भाजपने दणदणीत पुनरागमन केले. 'कॉंग्रेसमुक्त...
मार्च 12, 2017
नवी दिल्ली : 'सबका साथ, सबका विकास' ही घोषणा देत सुरू झालेला भाजपच्या यशाचा वारू आज उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडात चौफेर उधळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा या जोडगोळीच्या विकासाच्या राजकारणाने विभागलेल्या विरोधकांना चांगलाच धोबीपछाड दिला. गोवा आणि मणिपूरमध्ये कॉंग्रेस सर्वांत...
मार्च 12, 2017
पणजी : केंद्र आणि राज्यात दोन्हीकडे भाजप सत्तेत असताना गोव्यात काँग्रेसने सत्ताधारी भाजपला धक्का देत 17 जागांवर विजय मिळवला. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे होम ग्राऊंड असलेल्या या छोटेखानी राज्यात सत्ताधारी भाजपला 13 जागांवर समाधान मानावे लागले.  राष्ट्रवादी काँग्रेसने एक जागा जिंकत खाते उघडले...
मार्च 12, 2017
नवी दिल्ली : गोवा आणि मणिपूरमध्ये कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्याने तेथे सत्तेसाठीचे धाडस पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी करू नये, असा इशारा कॉंग्रेसने दिला आहे. तसेच उत्तर प्रदेशात भाजपला मिळालेल्या यशामागे इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांतील फेरफार कारणीभूत असल्याच्या बसप...
मार्च 12, 2017
भाजप आणि कॉंग्रेसमध्ये अटीतटीची लढत झाली. भाजप सरकार विरोधात असलेल्या नाराजीमुळे अनेक, मंत्री आणि आमदारांना पराभूत व्हावे लागले. तरीसुध्दा काही ठिकाणी सत्ताधारी पक्षाविरोधातील नाराजीचा लाभ कॉंग्रेस उटवू शकली असती. भाजप आणि मगो पक्ष यांच्यात युती झाली असती तर मात्र चित्र निश्‍चितच वेगळे दिसले असते....
मार्च 11, 2017
भारतात मे 2014 मध्ये उसळलेली 'मोदी लाट' आता त्सुनामी बनली आहे. काँग्रेससह बहुतांश विरोधी पक्ष या त्सुनामीमध्ये वाहून गेले आहेत. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात दशकभरानंतर दणदणीत पुनरागमन करताना भाजपने तीनशेहून अधिक जागांवर एेतिहासिक विजय मिळविला आहे. उत्तराखंडमध्ये भाजपने बहुमत मिळविले आहे. गोवा आणि...