एकूण 161 परिणाम
मार्च 26, 2017
नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भारतीय जनता पक्षाने निशाणा साधला आहे. केजरीवालांनी दिल्लीकरांना मूर्ख बनविणे थांबवावे, असे आवाहन भाजपने केले आहे. दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाला विजय...
मार्च 25, 2017
नवी दिल्ली - दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) विजय मिळविल्यास सर्व नागरिकांचा रहिवाशी मालमत्ता कर (रेसिडेंशल प्रॉपर्टी टॅक्स) रद्द करण्यात येईल, असे आश्वासन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे. दिल्ली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) घेतलेल्या...
मार्च 20, 2017
सर्वच आघाड्यांवर ढासळलेल्या पंजाबला पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करण्याची अवघड जबाबदारी नवे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांना पेलावी लागणार आहे.  पंजाबचे नवे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (वय 75) यांनी शपथविधीनंतर केलेले वक्तव्य त्यांच्या राजकीय परिपक्वतेचे निदर्शक होते. अकाली दल-भारतीय जनता...
मार्च 20, 2017
विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या तडाख्यातून सावरताना पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली विरोधी पक्षांकडून सुरू झाल्या आहेत. आगामी निवडणुकांसाठी भाजपच्या विरोधात महाआघाडी उभारण्याबाबत प्राथमिक चर्चा सुरू करावी, असा त्यांचा प्रयत्न आहे.  यशासारखी नशा नसते आणि पराभवापेक्षा मोठे शल्य नसते! नशेतून उन्माद...
मार्च 20, 2017
राज्याकडे केवळ जातीय दृष्टिकोनातून पाहिल्याने आणि जवळपास निष्क्रिय झालेल्या कट्टरतावाद्यांना पुन्हा प्रकाशझोतात आणल्याने आम आदमी पक्षाचा पंजाबमध्ये पराभव झाला.  पराभव हा अनाथ असतो, हे मानवी इतिहासातील सार्वकालीन सत्य आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पंजाब आणि गोव्यात सामोरे जावे...
मार्च 19, 2017
नवी दिल्ली - पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीत दारूण पराभावाला सामोरे जावे लागल्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सतत जिंकायला आपण नेपोलियन नाहीत, असे म्हणत सध्या दिल्लीतील महानगरपालिकांच्या निवडणुकांवर लक्ष असल्याचे...
मार्च 16, 2017
लखनौ : मतदान यंत्रांमध्ये झालेल्या कथित फेरफार प्रकरणी आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी म्हटले आहे. 'त्यापेक्षा मायावती यांनी रुग्णालयात जावे,' असा सल्ला व्यक्त भाजपने दिला आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार केल्याने इतर पक्षांना फटका बसून भाजपला...
मार्च 16, 2017
चंडीगड : काँग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी आज (गुरूवार) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर, निवडणुकीपूर्वी भाजपच्या खासदारपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये दाखल झालेले नवज्योतसिंग सिद्धू यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.  या शपथविधी समारंभाला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, काँग्रेसचे...
मार्च 16, 2017
राळेगणसिद्धी - 'विज्ञान-तंत्रज्ञानात देश पुढे जात असताना निवडणुकीसाठी मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकांचा पुन्हा वापर करावा, अशी मागणी करणे चूक आहे! ती देशाच्या प्रगतीला मागे घेऊन जाणारी प्रक्रिया आहे,'' अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. सध्या वापरात...
मार्च 16, 2017
राळेगणसिद्धी - ""विज्ञान-तंत्रज्ञानात देश पुढे जात असताना निवडणुकीसाठी मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकांचा पुन्हा वापर करावा, अशी मागणी करणे चूक आहे! ती देशाच्या प्रगतीला मागे घेऊन जाणारी प्रक्रिया आहे,'' अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.  सध्या वापरात...
मार्च 15, 2017
नवी दिल्ली - पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला (आप) 25 टक्के मते मिळाली आहेत. तर, अकाली दलाला 31 टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे शंका आहे, की आपची मते अकाली दलाला तर नाही गेली, असा प्रश्न दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला. पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले...
मार्च 14, 2017
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील निवडणुकीमध्ये 'ईव्हीएम'मध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप मायावती यांनी केल्यानंतर आता 'आम आदमी पार्टी'चे (आप) अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही 'ईव्हीएम'विरोधी भूमिका घेतली आहे. दिल्ली महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये 'ईव्हीएम'ऐवजी पूर्वीची...
मार्च 13, 2017
"भूतो न भविष्यति' अशा उत्तर प्रदेशातल्या चारपंचमांश बहुमतांमुळं देशभरातले भारतीय जनता पक्षाचे समर्थक, खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहते प्रचंड खूश आहेत. जोडीला उत्तराखंडमधले यश आहेच. देशातल्या सर्वांत मोठ्या राज्यातला हा विजय ऐन होळीच्या आदल्या दिवशी नोंदला गेला. परिणामी, यंदाची होळी "केशरिया...
मार्च 12, 2017
चंदीगढ (पंजाब) - काँग्रेसने पंजाबमध्ये अभूतपूर्व विजय मिळविल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग येत्या 16 मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती त्यांनीच दिली. आज (रविवार) अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या राज्यपालाची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केला. याबाबत बोलताना...
मार्च 12, 2017
नवी दिल्ली : देशाच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सर्वमान्य नेते आहेत, यावर आज विधानसभा निकालांनी शिक्कामोर्तब केले. सर्व नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या उत्तर प्रदेशात सत्तेचा चौदा वर्षांचा 'राजकीय वनवास' संपवत तीन चतुर्थांश बहुमत मिळवत भाजपने दणदणीत पुनरागमन केले. 'कॉंग्रेसमुक्त...
मार्च 12, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व हत्यारे परजत निवडणूक आपल्याभोवती फिरत ठेवण्याची रणनीती आखली. तिला उत्तर प्रदेशात भरभरून यश मिळाले. त्यातून व्यक्त झालेल्या अपेक्षांना न्याय देणे हे आता त्यांच्यापुढील मोठे आव्हान असेल; त्याचबरोबर पंजाबातील प्रस्थापितविरोधी जनमताचीही त्यांना दखल घ्यावी लागेल....
मार्च 11, 2017
काँग्रेसचा आणखी एकदा पराभव झाला..राहुल गांधी पुन्हा हारले..नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या 'काँग्रेसमुक्त भारत' मोहिमेला आणखी बळ मिळाले..गेल्या तीन वर्षांमध्ये देशभरात झालेल्या कुठल्याही निवडणुकीनंतरची ही विश्‍लेषणाची ठरलेली वाक्‍यं! राहुल गांधी यांना 'देशाचा नेता' म्हणून प्रोजेक्‍ट करण्याचा...
मार्च 11, 2017
काँग्रेसचा आणखी एकदा पराभव झाला..राहुल गांधी पुन्हा हारले..नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या 'काँग्रेसमुक्त भारत' मोहिमेला आणखी बळ मिळाले..गेल्या तीन वर्षांमध्ये देशभरात झालेल्या कुठल्याही निवडणुकीनंतरची ही विश्‍लेषणाची ठरलेली वाक्‍यं! राहुल गांधी यांना 'देशाचा नेता' म्हणून प्रोजेक्‍ट करण्याचा...
मार्च 11, 2017
काँग्रेसचा आणखी एकदा पराभव झाला..राहुल गांधी पुन्हा हारले..नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या 'काँग्रेसमुक्त भारत' मोहिमेला आणखी बळ मिळाले.. गेल्या तीन वर्षांमध्ये देशभरात झालेल्या कुठल्याही निवडणुकीनंतरची ही विश्‍लेषणाची ठरलेली वाक्‍यं! राहुल गांधी यांना 'देशाचा नेता' म्हणून प्रोजेक्‍ट करण्याचा...
मार्च 11, 2017
नवी दिल्ली : पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी जनता पक्षाला अपेक्षित यश मिळविता आले नाही. या पार्श्‍वभूमीवर आप नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निकाल स्विकारला असल्याचे सांगत संघर्ष सुरूच राहणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.  आतापर्यंत हाती आलेल्या...