एकूण 271 परिणाम
मार्च 29, 2017
इगतपुरी - तळेगाव (ता. इगतपुरी) शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल मिस्टिक व्हॅलीच्या परिसरात एका बंगल्यात सुरू असलेल्या "बॅचलर पार्टी'वर इगतपुरी पोलिसांनी रविवारी (ता. 26) मध्यरात्री छापा घालून चार युवती व नऊ तरुण अशा 13 जणांना अटक केली. हे सर्व जण उच्चभ्रू व प्रतिष्ठित घरातील आणि सुशिक्षित...
मार्च 29, 2017
पुणे - मराठी चित्रपट परिवारातर्फे आयोजित सातव्या मराठी चित्रपदार्पण पुरस्कार सोहळ्यातील सर्वोत्कृष्ट पुरस्काराचा मान ‘फॅमिली कट्टा’ व ‘भो भो’ या चित्रपटांनी पटकावला. तसेच विविध विभागांमधील पुरस्कारही त्यांनी मिळविले. ‘रंगा पतंगा’ या चित्रपटासाठी प्रसाद नामजोशी यांना, तर ‘भो भो’ चित्रपटासाठी भारत...
मार्च 27, 2017
"अनारकली ऑफ आरा' या चित्रपटातील वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेमुळे अभिनेत्री स्वरा भास्करवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. द्वयर्थी गाणे म्हणत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे काम करत असताना ही अनारकली पुरुषी मानसिकतेसमोर न झुकता त्याच्याशी लढा देते, असा या चित्रपटाचा विषय आहे. यातील सामाजिक दडपणाखाली न येता बदला...
मार्च 27, 2017
सिनेमॅटोग्राफर गिरीधरन स्वामी व अभिनेत्री प्रियांका चोप्रा व पर्पल पेबल पिक्‍चर्सची निर्मिती असलेला दुसरा मराठी चित्रपट "काय रे रास्कला'मधून दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. यापूर्वी गिरीधरन यांनी मराठी चित्रपटासाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम पाहिलेले आहे. "काय रे रास्कला' या चित्रपटाच्या निमित्ताने...
मार्च 27, 2017
"बाहुबली 2'च्या ट्रेलरला यू ट्युबवर पाच कोटींहून अधिक रसिकांची पसंती  मुंबई :"कटप्पाने बाहुबलीला का मारले?' या प्रश्‍नाच्या उत्तराची प्रेक्षकांनी जवळजवळ दोन वर्षे वाट पाहिली. आता या प्रश्‍नाचे उत्तर "बाहुबली 2' या चित्रपटातून 28 एप्रिलला मिळणार आहे. या चित्रपटाची उत्सुकता ताणून धरणारा ट्रेलर...
मार्च 27, 2017
मुंबई - वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे बॉलिवूडमधील दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना करत आदित्यनाथ मोदींपेक्षा भारी असल्याचे म्हटले आहे.  राम गोपाल वर्मा यांनी ट्विट करत म्हटले आहे, की योगी आदित्यनाथ हे...
मार्च 25, 2017
मुंबई : अभिनेत्री कृती सेनॉन सध्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या वर्षी तिचे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. "बरेली की बर्फी' चित्रपटात ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाची कथा आवडल्याने आपण हा चित्रपट करत असल्याचे कृतीने सांगितले. हा चित्रपट 21 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  कृती सेनॉन...
मार्च 25, 2017
अभिनेत्री म्हणून यशस्वी झाल्यानंतर अनुष्का शर्माने निर्माती होणे पसंत केले. अत्यंत कमी वयात तिने हे एक प्रकारचे धाडस केले आणि तिथेही ती यशस्वी झाली. आज ती आपल्या भावाबरोबर चित्रपट निर्मिती करतेय. "फिलौरी' हा तिचा निर्माती म्हणून दुसरा चित्रपट आहे. दिग्दर्शक अंशय लाल याला घेऊन तिने हा चित्रपट आणला...
मार्च 24, 2017
हिंदी सिने तारे-तारकांचा रंगारंगी कार्यक्रम म्हणजे विविध चित्रपट पुरस्कार सोहळे. नवीन वर्षाची सुरुवात झाली की अशा पुरस्कार सोहळ्यांना जणू काही पेवच फुटलेले असते. "झी सिने अवॉर्ड' सोहळा त्यापैकीच एक. दर वर्षी दिमाखात रंगणारा हा सोहळा या वर्षीही तसाच दिमाखात पार पडला. या वर्षीच्या सोहळ्याचे विशेष...
मार्च 24, 2017
आगामी "फिल्लौरी' या चित्रपटातून दुसऱ्या चित्रपटाची निर्मिती तसेच त्यामध्ये अभिनय करणाऱ्या अनुष्का शर्माबरोबर तिच्या निर्माती म्हणून झालेल्या प्रवासाबद्दल केलेली ही बातचीत-  "एनएच 10' नंतर तुझा हा निर्माती म्हणून दुसरा चित्रपट आहे.तुझ्याबरोबरच आता अन्य नायिकाही चित्रपटनिर्मितीमध्ये उतरलेल्या आहेत....
मार्च 23, 2017
नवी दिल्ली - माजी क्रिकेटपटू आणि पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्या "द कपिल शर्मा शो' या टीव्ही शोमध्ये सहभागाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या संदर्भात स्पष्टीकरण देताना सिद्धूने अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार किरण खेर यांचे उदाहरण दिले आहे. त्यावर "सिद्धूने माझे...
मार्च 23, 2017
एका अमेरिकन मॅगझिनच्या भारतातील दहाव्या वर्षपूर्ती निमित्त कव्हर गर्ल म्हणून अभिनेत्री, बिझनेस वुमन, निर्माती जुही चावला झळकली. अमेरिकेतील या बेस्ट सेलिंग मॅगझिनने त्याचा दहाव्या वर्षाचा अंक नुकताच लॉंच केला. त्यासाठी जुहीने उपस्थिती लावली होती. तिने या मॅगझिनसाठी डेबू रत्नानी या फोटोग्राफरकडून खास...
मार्च 23, 2017
हिंदी व मराठी चित्रपटांसह नाटक व मालिकांमध्ये सशक्‍त भूमिका साकारणारा अभिनेता उपेंद्र लिमये जश पिक्‍चर्स प्रस्तुत आणि शशिकांत चौधरी व जयश्री चौधरी निर्मित "नगरसेवक' चित्रपटात तडफदार तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 31 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र...
मार्च 22, 2017
पुणे - '‘मी स्वतःला कधीही एका इमेजमध्ये बांधून ठेवले नाही व त्यामुळेच मला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करायला मिळतात. माझ्या आगामी ‘बेगम जान’मधील भूमिका एका शक्तिशाली महिलेची असून, अशी महिला मी पडद्यावर किंवा प्रत्यक्ष आयुष्यातही पाहिलेली नाही. अनेक छटा असल्यानेच मी ही भूमिका स्वीकारली,’’ असे...
मार्च 21, 2017
साध्या, सोज्वळ व उपदेश देणाऱ्या जान्हवीच्या आजे सासूबाईंच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आता नव्या अवतारात रसिकांच्या भेटीला येणार आहेत. राम गोपाल वर्माचा लोकप्रिय चित्रपट "सरकार'च्या तिसऱ्या भागात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. "सरकार 3'...
मार्च 21, 2017
अमरावती - व्यसनाधीनतेमुळे शरीरासह जीवनाचा कसा नाश होतो हे कलावंतांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षक रसिकांपुढे मांडले. नशाबंदी ऑर्केस्ट्रा, नशाबंदी लावणी, बतावणी, पोवाडा अन्‌ व्यसनमुक्तीच्या प्रेरणागीताच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश पोचविण्यात आला.  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक...
मार्च 20, 2017
अभिनेता भूषण प्रधान व अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. त्यानंतर आता हे दोघे "ती देते तो देतो ते देतात सगळेच देतात शिव्या' या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. अनोखे नाव असलेला हा चित्रपट शिव्या या संकल्पनेवर आधारित आहे. यात संस्कृती व भूषण यांच्यासह विद्याधर जोशी, उदय...
मार्च 18, 2017
मुंबई: अॅसिड हल्ल्यानंतर दिवसागणिक मरण यातना सहन करणाऱ्या अॅसिड जखमींना आजचा दिवस काहीसा दिलासा देणारा ठरला आहे. अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या 15 जणांना नोकरीसाठीचे नेमणुक पत्र आज राज्य महिला आयोगामार्फत वितरीत करण्यात आले. येत्या 1 एप्रिलपासून हे पंधरा जण कामाच्या ठिकाणी रूजु होणार आहेत. नुकत्याच...
मार्च 18, 2017
अभिनेत्री अलका कुबल, उद्योजिका उज्ज्वला हावरेंची उपस्थिती धुळे - जागतिक महिला दिनानिमित्त येथील महापालिका व अनन्या ग्रुपतर्फे उद्या (ता. १८) दुपारी चारला येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिरात ‘खानदेश क्वीन’ स्पर्धा होईल. अभिनेत्री अलका कुबल व उद्योजिका उज्ज्वला हावरे यांची प्रमुख उपस्थिती...
मार्च 17, 2017
यवतमाळ - महागाव तालुक्‍यातील चिलगव्हाण येथील शेतकरी कुटुंबातील सामूहिक आत्महत्येच्या घटनेला रविवारी (ता.१९) ३१ वर्षे पूर्ण होत आहेत. समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेचे स्मरण करीत शासकीय धोरणाचा निषेध म्हणून या दिवशी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला समाजातील सर्वच स्तरातून पाठिंबा वाढत...