साय-टेक

तापमानानुसार बदलणारा 'हेअरकलर'

ब्रिटन - वेगवेगळ्या प्रकारचे 'हेअरकलर' सध्या फॅशनमध्ये इन आहे. कपड्यांनुसार मॅचिंग असे विविध रंगाचे 'हेअरकलर' आपण बघतोच. परंतु, सध्या तापमानामुसार बदलणारा हेअरकलर फॅशनच्या जगात लोकप्रिय होत आहे....
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017