सप्तरंग

वर्ष सत्तांतराचं...नव्या दिशेचं! (धनंजय बिजले)

या वर्षात जगभरात अनेक महत्त्वाच्या निवडणुका होत असून, जागतिक राजकारणाचा सारीपाट बदलण्याची क्षमता त्यांमध्ये असेल. जागतिकीकरणाकडून राष्ट्रवादाकडं, बहुसांस्कृतिकतेऐवजी कट्टरतेकडं असा जगाचा प्रवास होईल...
रविवार, 15 जानेवारी 2017 - 07:39