संपादकिय

संस्कार झुणका-भाकरीचा (पहाटपावलं)

"झुणका-भाकर' (किंवा पिठलं-भाकरी) हा काही केवळ माझ्या रसनेवर झालेला संस्कार नव्हे, तर माझ्या समग्र जीवनधारणेवरचाच एक बहुमोल संस्कार. मुंबईतल्या आमच्या गोरेगावकर चाळींनी बाल वयात आम्हाला कितीतरी गोष्टी...
सोमवार, 24 एप्रिल 2017