संपादकिय

बॅंकिंगमधील वाटचालीचे ‘महाकाय’ रूप 

स्टेट बॅंक ऑफ इंडिया व तिच्या पाच सहयोगी बॅंकांचे एकत्रीकरण करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. देशाच्या बॅंकिंग व्यवस्थेत राष्ट्रीय पातळीवर एकजिनसीपणा निर्माण करण्यात या समन्वित...
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017