‘मायक्रोसॉफ्ट एक्‍सेल’मध्ये व्हा पारंगत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जानेवारी 2017

पुणे - ‘एक्‍सेल’या महत्त्वाच्या टुल्सची माहिती सोप्या पद्धतीने करून देणारे ‘मायक्रोसॉफ्ट एक्‍सेल’ हे दोनदिवसीय वीकेंड प्रशिक्षण ता. १४ - १५ जानेवारी रोजी आयोजित केले आहे.

यात वेगवेगळे चार्ट बनविणे, माहितीचे विश्‍लेषण करणे, रिपोर्ट तयार करणे, फॉर्म्युला वापरून ते लिंक करणे, पीव्होट टेबल बनवून डेटा वेगळा तसेच फिल्टर करणे, गुंतागुंतीची गणिते सोपी करणे आदींविषयी मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड ट्रेनर मार्गदर्शन करतील. प्रतिव्यक्ती ३ हजार ८५० रुपये शुल्क असून, आगाऊ नोंदणी आवश्‍यक आहे. 

‘सप्लाय चेन मॅनेजमेंट’चे प्रशिक्षण
‘स प्लाय चेन मॅनेजमेंट’मधील रोजगाराच्या संधींची माहिती करून देणारा चार आठवड्यांचा वीकेंड सर्टिफिकेट कोर्स ता. २८ जानेवारीला आयोजित केला आहे. नामांकित ऑटोमोटिव्ह व मॅन्युफॅक्‍चरिंग कंपनीच्या सहकार्याने आयोजित चवथ्या बॅचसाठी मोजक्‍याच जागा शिल्लक आहेत. यात ‘एससीएम’ची कार्यपद्धती तसेच फायनान्स, परचेस, निगोशिएशन, आरएफपी/आरएफक्‍यु कसा तयार करावा, एससीएम लिडर्सकडून मार्गदर्शन तसेच नामांकित ऑटोमोटिव्ह कंपनी व वेअरहाउसला व्हिजिट देता येणार आहे. संपूर्ण कालावधीसाठी प्रवेश घेतलेल्यांना एक महिन्याची इंटर्नशिप व प्लेसमेंटसाठी मदत केली जाईल. प्रति व्यक्ती १४ हजार ५०० रुपये शुल्क आहे. 

दोन्ही कार्यशाळेसाठी संपर्क - ८८८८८३९०८२

पुणे

विक्रमी मतदानामुळे त्रिशंकू स्थितीची शक्‍यता; जादा मतांच्या फायद्याबाबत उलटसुलट चर्चा पिंपरी - महापालिका निवडणुकीत राज्यात...

03.48 AM

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचा दावा पुणे - मतदानाची वाढलेली टक्केवारी विचारात घेता त्याचा फायदा आम्हालाच होऊ शकतो,...

03.03 AM

संपर्क, समाजगट आणि नातेसंबंधांमुळे पक्षभेद विसरून मतदान पुणे - ‘दोन घड्याळ, दोन कमळ’, ‘कमळ अन्‌ पंजा जोडीनं चालला’, ‘नारळ,...

03.03 AM