पश्चिम महाराष्ट्र

...तर व्ही. बीं.कडे पक्षाची धुरा देऊ - हसन मुश्रीफ

कोल्हापूर - राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर हुकूमशाहीचा आरोप करणारे माजी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांची इच्छा असेल, तर पक्षाची धुरा त्यांच्याकडे द्यायला आम्ही तयार आहोत, असे मत राष्ट्रवादीचे नेते...
02.21 AM