पैलतीर

ऑफशोअर रीगपर्यंतही पोहचला 'ग्रंथ तुमच्या दारी'चा विस्तार

दुबई: कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक या संस्थेचे विश्वस्त श्री विनायक रानडे यांच्या पुढाकारातून निर्माण झालेल्या 'ग्रंथ तुमच्या दारी' या वाचन चळवळीचा विस्तार भारतभर तर झालाच आहे; पण भारताव्यतिरिक्त...
बुधवार, 26 एप्रिल 2017