सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

पुणे: खासगी गोष्टी शेअर केल्यामुळे पत्नीची हत्या 

हडपसर : पत्नीने घरातील खासगी गोष्टी फेसबुक व व्हॉटऍपवर शेअर केल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेउन अत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हडपसरमध्ये बुधवारी...
गुरुवार, 19 जानेवारी 2017 - 12:18