मराठवाडा

महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट 

औरंगाबाद - मालमत्ता कराची वसुली नाही, पाणीपट्टीचे रेकॉर्ड नाही, यामुळे महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. परिणामी दुसरा महिना संपत आला तरी जानेवारीचे वेतन अद्याप झालेले नाही. पेन्शनधारकांना...
04.12 AM