मराठवाडा

उदगीरमध्ये नोटा बदली प्रकरणात सात जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई 

उदगीर - शहरातील नोटा बदली प्रकरणात संशयित सात जणांच्या रॅकेटच्या चौकशीत पोलिसांच्या हाती काहीही लागले नसल्याने बुधवारी (ता. 18) या सात जणांविरुद्ध शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. तर...
गुरुवार, 19 जानेवारी 2017 - 01:03