मनोरंजन

कपूर कुटुंबीयांच्या रक्तातच संगीत आणि अभिनय

पुण्यामध्ये येत्या सोमवारी (ता.१ मे) ‘ऋषी कपूर लाइव्ह’ हा शो गणेश कला-क्रीडा मंच येथे होणार आहे. या कार्यक्रमात ऋषी कपूर यांची गाजलेली  गाणी सादर होणार आहेत. या शोला स्वतः ऋषी कपूर उपस्थित...
04.39 AM