मनोरंजन

ऍक्‍शन आणि रोमान्सचा "रंगून' 

"ओ मकारा', "मकबूल', "हैदर'... नंतर आता रंगून. नेहमीच आपल्या चित्रपटातून विशाल भारद्वाज यांनी काहीसा वेगळा विचार मांडलेला आहे. नेहमीचे तद्दन चाकोरीबद्ध मसालापट न बनवता त्यांनी काही तरी हटके काम...
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017