रियाज व रेश्‍मा गांगजी चर्चेत 

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जानेवारी 2017

भारतीय फॅशन विश्वातील नावाजलेली जोडी म्हणजे रियाज व रेश्‍मा गांगजी. या जोडीची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. त्याला कारणही तसेच आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या यादीत स्थान मिळवणारे रियाज व रेश्‍मा हे पहिले भारतीय डिझायनर ठरले आहेत. त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

रियाज म्हणाले की, तुम्ही लोकांचा विश्वास मिळवू शकलात तर तुमच्या कंपनीचा विकास निश्‍चितच होतो. याचा अर्थ हा नाही की तुम्ही उत्पादनात काही कमतरता ठेवली तरी चालेल. रेश्‍मा म्हणाल्या की, आमची कंपनी पुणे, मुंबई, लुधियाना आणि दिल्लीत आहे; पण आम्हाला भारतातील प्रत्येक शहरात जायचे आहे. 
 
मनोरंजन

टायगर श्रॉफ हे नाव आता बॉलिवूडमध्ये डान्स आणि ऍक्‍शनसाठी ओळखलं जातंय. टायगरने आपल्या पहिल्याच "हिरोपंती' या चित्रपटात जबरदस्त ऍक्...

01.27 PM

हृतिक रोशनचा "काबील' हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असतानाच त्याच्या पुढच्या चित्रपटाची चर्चा सुरू झालीय. हृतिकने अनेक...

01.18 PM

आतापर्यंत आपण अभिनेत्री यामी गौतमला रुपेरी पडद्यावर साध्या, सोज्वळ मुलीच्या भूमिकेत पाहिलं आहे. मात्र आता तिचा ग्रेशेड अंदाजही...

शुक्रवार, 20 जानेवारी 2017