पुन्हा पठाणी सूट 

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जानेवारी 2017

"रईस'मध्ये शाहरूख आपल्याला पठाणी सूटमध्ये दिसतो. त्याचा हा लूक एकदम हॅण्डसम आहे. त्यामुळे बाजारात पुन्हा एकदा पठाणी सूटची फॅशन आली आहे. साध्या पठाणीपासून ते एकदम भरजरी पठाणीसह सगळ्या प्रकारचे पठाणी सूट विक्रीस आहेत. अनेक स्टार्स ही पठाणी घालून मिरवताना दिसताहेत. नुकत्याच झालेल्या"कॉफी विथ करण'मध्ये शाहरूखबरोबर 
सलमानही पठाणी वेशात होता; तर अजय देवगणही एका इव्हेंटमध्ये पठाणी सूटमध्ये वावरत होता. 

टॅग्स

मनोरंजन

परिणीती चोप्रा ही बॉलीवूडमध्ये एक चांगली अभिनेत्री म्हणून आली; पण काही चित्रपटांनंतर तिने स्वतःला फिट करण्यासाठी इंडस्ट्रीतून...

सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

गेले बरेच दिवस सैफ अली खानची मुलगी सारा अली खान ही करण जोहरच्या "स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार अशी चर्चा...

सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

ऍण्ड टीव्हीवरील "भाभीजी घर पर है' या मालिकेच्या आगामी भागात एका परदेशी व्यक्तीचे आगमन होणार आहे. यात सक्‍सेनाचा लंडनमधील मित्र...

सोमवार, 20 फेब्रुवारी 2017