मी मॅगी विकू शकत असेल, तर... : बच्चन

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जानेवारी 2017

मुंबई : मुंबई वाहतूक पोलिसांसाठी काहीतरी करण्याची प्रबळ इच्छा व्यक्त करत अभिनेते अमिताभ बच्चन यांनी "जर मी मॅगी विकू शकत असेल, तर मी समाजासाठी आणि शहरासाठी काही चांगले करू शकत नाही का?' असे म्हणत "मी अनेक वर्षांपासून अनेक अधिकाऱ्यांनी हे सांगत आहे', असा दावा बच्चन यांनी केला आहे.

मुंबईतील रस्ते सुरक्षा सप्ताह कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी बच्चन उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुंबई वाहतूक पोलिसांसाठी काहीतरी करण्याची इच्छा व्यक्त केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "जर माझ्या आवाजाने मी मॅगी नूडल्स, विकत असेल. सिमेंट विकत असेल. तर मी समाजासाठी आणि शहरासाठी काही चांगले करू शकत नाही का? मला मुंबई वाहतूक पोलिसांसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. त्याबाबत मी अनेक वर्षांपासून अनेक अधिकाऱ्यांना याबाबत बोलत आहेत.' रस्त्यांच्या सुरक्षेसंदर्भात सावधगिरी बाळगण्यासाठी चित्रपट तयार करण्याची इच्छाही बच्चन यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले, "मी कोणत्याही वेळी जेवढे शक्‍य होतील तेवढे चित्रपट तयार करायला तयार आहे.'

यावेळी महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक सतीश माथूर, मुंबईचे पोलिस आयुक्त यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

मनोरंजन

मुंबई : आपल्या कसदार अभिनयासोबतच अत्यंत देखण्या, उत्साही व उमद्या व्यक्तिमत्त्वाने बॉलिवूडसह आपल्या समकालीन रसिक प्रेक्षकांना...

गुरुवार, 27 एप्रिल 2017

चेन्नई : भव्य सेट, स्पेशल इफेक्ट्स, सर्वांत जास्त बजेट आणि सर्वाधिक कमाई यामुळे मागील दोन वर्षांपासून बॉलिवूडसह इतर...

गुरुवार, 27 एप्रिल 2017

विजया राजे सिंधिया यांच्या आयुष्यावर आधारित "एक थी रानी ऐसी भी' चित्रपटात अभिनेता सचिन खेडेकर बाळ आंग्रे या महत्त्वाच्या...

गुरुवार, 27 एप्रिल 2017