2मॅड'चा मॅडनेस 

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जानेवारी 2017

कलर्स मराठीवर"मॅड' या शोच्या यशानंतर"2मॅड' या डान्स रिऍलिटी शोचे दुसरे पर्व सुरू होत आहे. नृत्य म्हणजे तपस्या, नृत्य म्हणजे बेधुंदपणा, नृत्य म्हणजे निखळ आनंद, नृत्य म्हणजे ध्यास आणि नृत्य म्हणजे मॅडनेस या सूत्रावर हा शो आधारित आहे. या शोसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील टॅलेंट शोधून काढले आहे. अमृता खानविलकर, दिग्दर्शक संजय जाधव, नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव हे या शोचे परीक्षक आहेत, तर अमेय वाघ सूत्रसंचालन करणार आहे. हा शो सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9वाजता दाखवण्यात येईल. 

मनोरंजन

आतापर्यंत आपण अभिनेत्री यामी गौतमला रुपेरी पडद्यावर साध्या, सोज्वळ मुलीच्या भूमिकेत पाहिलं आहे. मात्र आता तिचा ग्रेशेड अंदाजही...

02.30 PM

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता राजकुमार राव सध्या लखनऊमध्ये आगामी चित्रपट "बहन होगी तेरी'चं चित्रीकरण करतोय. त्याला लखनवी...

11.48 AM

एकीकडे बॉलीवूडची पिग्गी चॉप्स ऊर्फ प्रियांका चोप्रा आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्यासह काही सेलेब्स भारताचा झेंडा अटकेपार रोवत...

11.48 AM