लाईव्ह अपडेट्स

पुणे: फेरनिवडणूक झाली पाहिजे या मागणीसाठी पराभूत उमेदवाराकडून बालगंधर्व चौकात आंदोलन
01.24 PM
इंफाळ : मणिपूरमध्ये आदर्श राज्य होण्याची क्षमता. पूर्वेकडील प्रत्येक राज्यात स्वत:ची अशी क्षमता आहे : अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष
01.15 PM
जागतिक नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत जितू रायला १० मी एअर पिस्तूल प्रकारात कांस्य पदक
01.12 PM
मुरादाबाद : रामनगर-दिल्ली राणीखेत एक्सप्रेसचे ब्रेक फेल होऊन अपघात. दहा प्रवासी किरकोळी जखमी.
11.39 AM
मोरादाबाद - रामनगर-दिल्ली राणीखेत एक्‍स्प्रेसचे ब्रेक निकामी झाल्याने दहा प्रवासी किरकोळ जखमी. रेल्वेडब्यांची दारे आणि खिडक्‍यांचे नुकसान.
11.12 AM
एटा (उत्तर प्रदेश) : शालेय बसला अपघात; 10 विद्यार्थी जखमी.
11.12 AM
दामोह (मध्य प्रदेश) : स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएममधून बाहेर आल्या क्रमांक न छापलेल्या 500 च्या नोटा.
11.12 AM
मुंबई : जागतिक बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्तलिना जॉर्गिव्हा यांनी चर्चगेट ते दादर लोकलने केला प्रवास.
11.12 AM
आम्हाला सरकारकडून सर्वतोपरी मदत मिळाली. आम्ही सरकारला विनंती करतो की अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत याची खात्री करावी : व्ही माधव, केन्सास येथे हत्या झालेल्या भारतीय अभियंत्याच्या भावाची प्रतिक्रिया.
10.03 AM
रामबन (जम्मू-काश्‍मीर) : जम्मू-श्रीनगरचा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्याने महामार्गा बंद. दुरुस्तीचे काम सुरू.
09.36 AM

#OpenSpace

पुणे - भारतीय संघाकडून 1990च्या दशकात 'ते' केवळ 8 एकदिवसीय सामने खेळले. नंतर काही रणजी सामन्यांनंतर ते पडद्याआड गेले. मात्र...

01.03 PM

मुंबई - बारावीची परीक्षा मंगळवार (ता. 28)पासून सुरू होत आहे आणि ती 25 मार्चला संपेल. मुंबईतून तीन लाख 40 हजार विद्यार्थी ही...

10.00 AM

मुंबई - विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन 6 मार्चपासून सुरू होत आहे. फडणवीस सरकारची या अधिवेशनात कसोटी लागणार आहे. मुंबई महापालिका...

09.48 AM