क्रीडा

ऑलिंपिक पदकासाठी अंजू जॉर्जचा लढा

मुंबई/कोची - अंजू बॉबी जॉर्ज अथेन्स ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील लांबउडीत पाचवी आली होती; पण आता तिला या स्पर्धेचे रौप्यपदक मिळण्याची शक्‍यता आहे. अथेन्सच्या तीनही पदक विजेत्या उत्तेजक चाचणीत दोषी...
12.27 AM