क्रीडा

रवींद्र जडेजा ‘क’ श्रेणीतून ‘अ’ श्रेणीत

मुंबई - गतवर्षी तिसऱ्या श्रेणीत असूनही आयसीसीच्या जागतिक गोलंदाजी क्रमवारीत अव्वल आलेल्या रवींद्र जडेजास भारतीय क्रिकेट मंडळाने नव्या करारात ‘अ’ श्रेणी दिली आहे. त्याचबरोबर चेतेश्‍वर पुजारा आणि...
गुरुवार, 23 मार्च 2017