क्रीडा

कोलकत्याचा धडाका कायम 

कोलकता : कोलकता नाईट रायडर्सने आणखी एक शानदार विजय मिळवला आणि यंदाच्या आयपीएलमधील आपली घोडदौड अधिक वेगवान केली. आजच्या सामन्यात त्यांनी दिल्ली डेअरडेव्हिल्सवर सात विकेट व 22 चेंडू राखून मात केली....
03.06 AM