काही सुखद

दोन बोटं तर आहेत ना..!

सोलापूर - अंगठा, करंगळी, अनामिका, मधले बोट आणि तर्जनी. दोन्ही हातांची मिळून दहा बोटं.. आपल्या प्रत्येक कृतीमध्ये उपयोगी पडणारी. एखाद्या बोटाला लागलं तर आपण दुःख व्यक्त करत आपली कामे इतरांकडून करून...
09.33 AM