भूतदयेचा नवा आदर्श

मंगळवार, 18 एप्रिल 2017

दिग्रस (यवतमाळ) :  आध्यात्म जगायला शिकवितं. दया, भूतदया शिकवितं. प्राणिमात्रांवर प्रेम करायला शिकवितं. आज-काल या गोष्टी नजरेआड केल्या जात असल्याचे आपण पाहतो. मात्र, दिग्रस तालुक्‍यातील बोरी (पुनर्वसन) येथील विलायतकर कुटुंबीयांनी प्राणिमात्रांवर दया करण्याचा नवा आदर्शच घालून दिला आहे. अनाथ माकडाच्या पिलाला जीवदान देऊन त्याच्या संगोपनाची जबाबदारीही त्यांनी उचलली आहे. 

(सकाळ छायाचित्रसेवा : रामदास पद्मावार, दिग्रस, जि.यवतमाळ) 

विदर्भ

नंदुरबार - आदिवासी भागातील लाखापेक्षा अधिक रुग्णांवर उपचार होत असलेले आजचे सातपुडा महाआरोग्य शिबिर म्हणजे देशातील ऐतिहासिक आरोग्य...

01.24 AM

भंडारा - कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय परस्पर प्रेमविवाह करणाऱ्या मुलीचे तिच्या भावानेच...

रविवार, 30 एप्रिल 2017

नागपूर - उत्पादनावर नफा कमावण्यास आपली मनाई नाही; मात्र साखळी करून ग्राहकांची...

रविवार, 30 एप्रिल 2017