its गल्ली क्रिकेट..!

सोमवार, 17 एप्रिल 2017

मुंबई - उन्हाळ्याची मुलांना सुट्टी पडल्याने आणि आयपीएल क्रिकेटचा फिवर चढत असल्याने मध्य मुंबईतील जुन्या दुर्मिळ चाळी समोरील मोकळ्या जागेत मुले क्रिकेटचा मनमुराद आनंद घेत आहेत, भविष्यात टॉवर संस्कृतीमुळे अशा प्रकारे मोकळ्या जागेत खेळण्याचा आनंद ह्या मुलांना मिळेल का असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. काळाच्या ओघात चाळी देखील नष्ट होणार आहेत .(प्रवीण काजरोळकर ,सकाळ छायाचित्र सेवा )

मुंबई

भिवंडी - भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या २४ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी  जोरदार...

02.12 AM

कोपरखैरणे - ‘सकाळ तनिष्का’ सदस्यांसाठी दुचाकी आणि कार चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ऐरोली सेक्‍टर आठमध्ये या...

01.33 AM

डोंबिवली -मराठी भाषा आणि मराठी शाळा टिकवण्यासाठी ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे डोंबिवलीत उद्या (ता. १) महाराष्ट्रदिनी सह्यांची...

01.12 AM