'राबता'चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित 

सोमवार, 17 एप्रिल 2017

मुंबई : "राबता' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या कार्यक्रमासाठी बॉलिवूडचा धोनी सुशांत सिंह राजपूत आणि हिरोपंती गर्ल क्रिती सेनॉन, जिम श्रभ, दिग्दर्शक दिनेश विजय आनंद, निर्माता भूषण कुमार उपस्थित होते. या ट्रेलर प्रदर्शना दरम्यान क्रिती आणि सुशांतसिंगच्या टिपलेल्या खास मुद्रा. 

राबता ही एक प्रेमकथा आहे हे आतापर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलेच असेल. कारण राबता या शब्दाचा अर्थच मुळी "एक असे नाते जे शब्दांच्या पलीकडचे असते,' असा आहे. त्यामुळे त्याचा पहिला लूकही ते सांगणारा आहे. अनेक दिवसांपासून या दोघांचे प्रेमप्रकरण असल्याच्या बातम्या येत आहेत. आता ते सगळे पब्लिसिटी स्टंट्‌स होते की अन्य काही, हे 9 जूनला चित्रपट प्रदर्शित झाल्यावर समजेलच. 

प्रशांत सावंत : सकाळ छायाचित्रसेवा 

मनोरंजन

आनंदी असलो की आपल्याला नाचावंसं वाटतं आणि नाचताना आनंद मिळतो. हा नृत्य सोहळा अनुभवण्यासाठी 29 एप्रिलला आंतराष्ट्रीय नृत्य-दिन...

शनिवार, 29 एप्रिल 2017

पुण्यामध्ये येत्या सोमवारी (ता.१ मे) ‘ऋषी कपूर लाइव्ह’ हा शो गणेश कला-क्रीडा मंच येथे होणार आहे. या कार्यक्रमात ऋषी कपूर यांची...

शनिवार, 29 एप्रिल 2017

सामान्य चित्रपटरसिकांपासून ते समीक्षक, कलाकार, सेलिब्रिटी अशा सर्व स्तरांतून 'बाहुबली 2' चित्रपटावर स्तुतिसुमने उधळण्यात येत आहेत...

शुक्रवार, 28 एप्रिल 2017