ब्रेकिंग न्यूज

गोंदिया (महाराष्ट्र) : गोंदिया येथील प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी विमान चालकांच्या विमानाचा बालाघाट येथे अपघात. दोन विमानचालकांचा मृत्यू.
नवी दिल्ली : पराभवाची जबाबदारी स्वीकारून दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी दिला पदाचा राजीनामा.
दिल्लीतील तीनही महापालिकांमधील मिळून एकूण २७२ जागांपैकी भाजपच्या खात्यात १७७ जागा
पराभवानंतर 'आप'ने 'ईव्हीएम'वर फोडले खापर
दिल्लीमधील महापालिका निवडणुकीत भाजपची दणदणीत बहुमताकडे वाटचाल

तरुणाईने केली रंगांची उधळण

शुक्रवार, 17 मार्च 2017

रंगपंचमीच्या उत्सवात सांगलीतील तरुण अक्षरशः धुंद झाले. युवक युवतींनी अत्यंत उत्साहात रंगांची उधळण करीत रंग खेळला. सकाळचे छायाचित्रकार उल्हास देवळेकर यांनी टिपलेले काही क्षण...

रंगपंचमीच्या उत्सवात सांगलीतील तरुण अक्षरशः धुंद झाले. युवक युवतींनी अत्यंत उत्साहात रंगांची उधळण करीत रंग खेळला. सकाळचे छायाचित्रकार उल्हास देवळेकर यांनी टिपलेले काही क्षण...

पश्चिम महाराष्ट्र

‘एक देश...एक कर’ असा नारा देत येत्या एक  जुलैपासून बहुचर्चित वस्तू व सेवा कर (जीएसटी) देशभर लागू होत आहे. स्वातंत्र्योत्तर...

08.39 AM

जत तालुक्‍यात जमिनीची चाळण - पाच गावांत एक एजन्सी; नेत्यांचीही डोळेझाक  जत - जत तालुक्‍यात रोज २०-२५ बोअर मारले...

05.33 AM

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येकाची नाडी मला माहीत आहे; म्हणूनच धनंजय, इकडं-तिकडं कुठे नादाला लागू नका, असा वडीलकीचा...

05.00 AM