मी पण फॅशनेबल  

गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

"डॉग' फॅशन ऍक्‍सेसरीज

न्यूयॉर्क : ग्रॅण्ड सेंट्रल स्टेशनमध्ये गौरी सिक्का यांनी खास कुत्र्यांसाठी काही फॅशन ऍक्‍सेसरीज डिझाईन केल्या आहेत. या ऍक्‍सेसरीजच्या प्रसिध्दीसाठी त्यांनी त्यांच्या पाळलेल्या दिओर नावाच्या कुत्र्याला मॉडेल म्हणून घेतले. या सर्व ऍक्‍सेसरीजची क्‍यूट छायाचित्रे खास ईसकाळच्या वाचकांसाठी...

ग्लोबल

लाहोर - पाकिस्तानकडून जमात उद दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या हफिज सईद याची नजरकैद आणखी 90 दिवसांनी वाढविण्यात आली आहे....

रविवार, 30 एप्रिल 2017

इस्तंबूल - तुर्कस्तानमधील सरकारने दोन नवीन वटहुकूम काढत चार हजारपेक्षाही जास्त...

रविवार, 30 एप्रिल 2017

मुंबई: गुगल या प्रसिद्ध सर्च इंजिनचे भारतीय वंशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांना गेल्यावर्षी (2016) तब्बल 20 कोटी डॉलर...

शनिवार, 29 एप्रिल 2017