ब्रेकिंग न्यूज

नवी दिल्ली : एनएसयुआयच्या विद्यार्थ्यांचे दिल्ली विद्यापीठाच्या कला शाखेबाहेर उपोषण सुरु. #RamjasRow

बेळगाव - मराठा क्रांती मोर्चा

गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

बेळगाव - पोवाड्यांच्या ललकारीने बेळगावचा चौक अन्‌ चौक आज (गुरुवार) दुमदुमून गेला. सकाळी अकरा वाजता मराठा आणि मराठी मूक क्रांती मोर्चास प्रारंभ झाला. त्यानंतर गर्दी वाढत जाऊन भगव्या लाटेची क्रांतीच जणू बेळगावात अवतरली आणि "एक मराठा लाख मराठा'च्या दिलेल्या हाकेने शहर परिसर गर्दीने फुलून गेला.

महाराष्ट्र

मुंबई - बारावीची परीक्षा मंगळवार (ता. 28)पासून सुरू होत आहे आणि ती 25 मार्चला संपेल. मुंबईतून तीन लाख 40 हजार विद्यार्थी ही...

10.00 AM

मुंबई - विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन 6 मार्चपासून सुरू होत आहे. फडणवीस सरकारची या अधिवेशनात कसोटी लागणार आहे. मुंबई महापालिका...

09.48 AM

मुंबई - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात बैलगाडा शर्यतीसंदभातील विधेयक मांडण्यात...

03.51 AM