बाली आर्ट ऍण्ड कल्चरल

सोमवार, 9 जानेवारी 2017 - 16.42

बाली : इंडोनेशियात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बाली नागरिकांनी पारंपरिक नृत्य, कला सादर करत त्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविले. जगभरातील
पर्यटक बालीला भेट देतात. नूतन वर्षानिमित्त आयोजित एका महोत्सवात लहान मुले, तरुण,तरुणी यांत पारंपरिक वाद्यांसह सहभागी झालेले दिसतात. या महोत्सवातील काही छायाचित्रे खास ईसकाळच्या वाचकांसाठी....

ग्लोबल

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर 12 तासांतच डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्याने सुरु केलेल्या ट्विटर अकाऊंटला तब्बल...

02.03 PM

पेशावर - वायव्य पाकिस्तानमधील पराचिनार येथील बाजारात आज (शनिवार) सकाळी झालेल्या स्फोटात 15 जण ठार झाले असून, 30 जण जखमी आहेत....

12.03 PM

वॉशिंग्टन - "अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा जनतेचे सरकार आले आहे. यापुढे अमेरिकेमध्ये "अमेरिका फर्स्ट' या नव्या दृष्टिकोनातून सरकार...

08.24 AM