प्लॅस्टिकमुक्तीसाठी जनजागृती

रविवार, 8 जानेवारी 2017 - 16.36

नवी मुंबई - सकाळ माध्यम समूहातर्फे आज (रविवार) नवी मुंबईत प्लॅस्टिकमुक्ती सर्जरी अभियान राबविण्यात आले. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह गायक शंकर महादेवन, अभिनेत्री जुही चावला व मराठी अभिनेते या अभियानात सहभागी झाले होते. नागरिकांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला.

मुंबई

उद्धव ठाकरे यांची घोषणा; भाजपवर कुरघोडी  मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होण्यासाठी दोन्ही...

04.48 PM

अचूक राजकीय टायमिंग साधण्याची हातोटी असणारे राज ठाकरे आणि त्यांची मनसे यंदाच्या महापालिका रणधुमाळीत अजून स्वत:चाच अंदाज घेत...

01.00 PM

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना- भाजपची युती होण्यासाठी दोन्ही पक्षांकडून खलबते सुरू असतानाच जाहीरनाम्याचा भाग...

05.03 AM