राज्यस्तरीय कुमार साहित्य संमेलन 

शनिवार, 7 जानेवारी 2017 - 18.15

प्राधिकरण निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयात राज्यस्तरीय कुमार साहित्य संमेलन सुरू झाले. या संमेलनाचे उदघाटन जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर व "दैनिक सकाळ' पुणे आवृत्तीचे मुख्य संपादक मल्हार अरणकल्ले यांच्या हस्ते शनिवारी (7 जानेवारी 2017) सकाळी 10.30 झाले. या संमेलनाला राज्यभरातून सुमारे दोन हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहे. या संमेलनाचा रविवार (8 जानेवारी 2017) मध्ये समारोप होणार असून या निमित्त ग्रंथ प्रदर्शन भरवले जाणार आहे तसेच लेखकांशी गप्पा, अभिवाचन, विद्यार्थ्यांचा साहित्य कट्टा यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. 

(संतोष हांडे : सकाळ छायाचित्रसेवा ) 
 
पुणे

पुणे - आगामी निवडणुकीत शिवसेना व भाजप युतीचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने एकत्र आले पाहिजे अशी आमची भूमिका...

01.21 PM

नगरसेवकांवर कार्यकर्त्यांकडून उधळण्यात येणाऱ्या स्तुतिसुमनांचे जसे फलक दिसू लागले आहेत, तसेच ज्यांनी कामेच केली नाहीत, अशा...

03.03 AM

पिंपरी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)आणि एमआयएम हे एकाच माळेचे मणी आहेत. धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी करण्यासाठी एमआयएमला पुढे...

02.48 AM