हर्बिन इंटरनॅशनल आइस ऍण्ड स्नो फेस्टिव्हल 

शुक्रवार, 6 जानेवारी 2017

हर्बिन : चीनमध्ये "हर्बिन इंटरनॅशनल आइस ऍण्ड स्नो फेस्टिव्हल' सुरू झाले आहे. जगातील सर्वात मोठा असा हा "बर्फ महोत्सव' म्हणून लोकप्रिय आहे. या महोत्सवामध्ये बर्फाच्या घसगुंड्‌या, गुहा, महाल, शिल्पे, मूर्ती तयार केल्या आहेत. या भव्य दिव्य शिल्पांची छायाचित्रे, सेल्फी घेण्यात पर्यटक रमले आहेत. या महोत्सवातील बर्फाची सर्व शिल्पे आणि कलाकृती रंगबिरंगी दिव्यांमुळे आणखी उजळून निघाल्या आहेत.  नवीन वर्षाच्या स्वागतासाठी या महोत्सवातही नेत्रदिपक आतषबाजी करण्यात आली. हा भव्यदिव्य महोत्सव अनुभवण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. या महोत्सवाची काही सुंदर छायाचित्रे खास ईसकाळच्या वाचकांसाठी.... 

टॅग्स

ग्लोबल

पाकिस्तानचा कांगावा; काश्‍मीरप्रश्‍नी चर्चेची तयारी इस्लामाबाद: भारत- पाकिस्तान संबंधातील वादग्रस्त मुद्दा असलेला काश्‍मीर...

01.06 AM

लंडन: ब्रिटिश संसदेबाहेर बुधवारी (ता. 22) झालेल्या हल्लाप्रकरणी पोलिसांनी आज (गुरुवार) लंडन आणि बर्मिंगहॅम येथे छापे घालत सात...

गुरुवार, 23 मार्च 2017

सोल : सुमारे 6800 टन वजनाचे जहाज खवळलेल्या समुद्राच्या प्रचंड लाटांनी उलटून बुडाल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी वर काढण्यात यश आले...

गुरुवार, 23 मार्च 2017