वसीम अक्रम विरोधात अटक वॉरंट जारी

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जानेवारी 2017

इस्लामाबाद- पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम विरोधात स्थानिक न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे.

वसीम अक्रम यांनी 6 ऑगस्ट 2016 रोजी बहादुरबाद पोलिस ठाण्यामध्ये सेवानिवृत्त लष्करी अधिकारी अमीरूर रहमान व अन्य नागरिकांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी स्थानिक न्यायालयात 31 वेळा सुनावणी झाली. अक्रम यांना अनेकदा सुनावूनही ते न्यायालयात उपस्थित राहिले नव्हते. यामुळे न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.

दरम्यान, कराचीत युवा गोलंदाजांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबीरामध्ये सहभागी होण्यासाठी अक्रम मैदानावर जात असताना सन 2016 मध्ये त्यांच्या मोटारीवर गोळीबार झाला होता. याप्रकरणी त्यांनी तक्रार दाखल केली होती.

ग्लोबल

बीजिंग- 'तिचे' वय 93 वर्षे... देहयष्टी दिसायला अगदी सामान्य, लहान... परंतु 'ती' अजूनही एका बुक्क्यामध्ये समोरच्याला गारद करू शकते...

बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

वॉशिंग्टन - अमेरिकेचे अधिकृत नागरिकत्व न घेतलेल्या तब्बल 1.1 कोटी स्थलांतरितांना...

बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली - अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाद्वारे एच वन बी व्हिसासंदर्भात कडक धोरण...

बुधवार, 22 फेब्रुवारी 2017