ग्लोबल

'माझ्या देशातून निघून जा' म्हणत भारतीय तरुणाची अमेरिकेत हत्या

वॉशिंग्टन : श्रीनिवास कुचिभोतला (वय 32) या भारतीय अभियंत्याची अमेरिकेतील केन्सास येथे गोळी घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेबाबत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दु:ख...
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017