देश

आदित्यनाथांच्या बंगल्यात 'गौरी', 'नर्मदा', 'राजा' येणार

गोरखपूर - उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लखनौमधील 5, कालिदास मार्ग या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी त्यांच्यासोबत आणखीही काही रहिवासी येणार आहेत. त्यात योगी...
गुरुवार, 23 मार्च 2017