ब्लॉग

गौरव दिवेकर
01.24 PM
Arvind Kejriwal
राजकारण बदलणं इतकं सोपं नसतं! विशेषत: तुम्ही स्वत: आंदोलनातून राजकारणात आला असाल..'भ्रष्टाचाराच्या विरोधातले एकमेव तारणहार आपणच' अशी छबी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असाल आणि या सगळ्यावर विश्‍वास ठेऊन एका राज्यात सत्ता हाती आल्यानंतरही रोज नळावरच्या भांडणाप्रमाणे उखाळ्या-पाखाळ्या काढत असाल तर हे तुमच्यासाठी आणखीच अवघड असतं. सतत आंदोलकाच्या आणि 'आमच्या विरोधात तुम्ही कट रचत आहात' अशाच तक्रारखोर भूमिकेत कायम... आणखी वाचा
महेश क्षीरसागर
01.21 PM
दुचाकी आणि चारचाकी वाहन परवाना देण्यासाठी असलेले निकष आहेत ते अधिकाधिक कठोर करायला हवेत. जास्तीत जास्त प्रमाणात लोकांना वाहतुकीचे साधे नियम कसे पाळायचे हे माहीत असायला हवे. सद्यस्थितीत वाहतूक परवाना देण्यासाठी ज्या चाचण्या होतात त्या चाचण्यांची काठिण्य पातळी विशेष नाही. सर्वप्रथम या चाचण्या फक्त नियम, चिन्हे माहीत आहेत का यावर भर देतात. वाहन चालविण्याच्या चाचणी केवळ 30 सेकंद पाहिले जाते, यात 8 च्या... आणखी वाचा
संतोष धायबर
सोमवार, 24 एप्रिल 2017
Santosh Dhaybar writes blog on red beckon
लाल दिव्याच्या गाडीची 'व्हीआयपी संस्कृती' संपविण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी घेतला आणी सर्वसामान्य नागरिकांना त्रासदायक वाटणारी 'लाल बत्ती' गुल झाली. आता 'लाल बत्ती'प्रमाणेच विविध वाहनांवर असलेली 'प्रेस', 'पोलिस', 'अध्यक्ष' ही नावेही हद्दपार केली पाहिजेत, असं वाटतं. पंतप्रधान मोदी यांनी लाल लाल दिव्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे 1 मेपासून देशातील सर्व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना वाहनांवर लाल... आणखी वाचा
शैलेश पांडे
सोमवार, 24 एप्रिल 2017
Fence
''सामाजिक लोकशाहीचे अधिष्ठान असल्याखेरीज राजकीय लोकशाही फार काळ तग धरू शकत नाही. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या जीवनमूल्यांचा अंगीकार करणारी जीवनपद्धतीच सामाजिक लोकशाही निर्माण करू शकते आणि त्या आधारेच राजकीय लोकतंत्राचे भवितव्य ठरते...'' भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे उद्‌गार...इतक्‍या वर्षांनीही त्यातील प्रासंगिकता टवटवीत आहे. लोकशाहीवरचे हे भाष्य कालातीत आहे आणि त्याच वेळी आपल्याला वर्तमानाच्या संदर्भात... आणखी वाचा
अभय अरविंद
शुक्रवार, 21 एप्रिल 2017
six pack abs
आपल्या आवडत्या हिरोसारखी पिळदार शरीरयष्टी लाभावी, असे अनेकांना वाटत असते. त्यासाठी प्रयत्नही केले जातात; परंतु अपेक्षित परिणाम दिसून येत नाहीत. असे का होतेय, अशा प्रश्‍नांचा विचार करताना सिनेकलाकारांच्या फिटनेसचे रहस्य समजून घेणे गरजेचे ठरते. त्यासंदर्भातील काही महत्त्वाच्या बाबी...  पिळदार शरीरयष्टी पाहणाऱ्याला नेहमीच आकर्षित करते. हल्ली तर अनेक चित्रपटांमधून अभिनेते आपल्या पिळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन... आणखी वाचा

Bloggers